gitai-adhyaya-dahava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय दहावा || श्री भगवान् म्हणाले फिरूनि सांगतो ऐक वाक्य उत्तम मी तुज । राखसी श्रवणी गोडी तुझे मी हित इच्छितो ॥ १ ॥ न देव जाणती माझा प्रभाव न महर्षि हि । सर्वथा मी चि…