gitai-adhyaya-athava ग्रंथ : गीताई || गीताई-अध्याय आठवा || अर्जुन म्हणाला ब्रह्म ते बोलिले काय काय अध्यात्म कर्म ते । अधि-भूत कसे सांग अधि-दैव हि ते तसे ॥ १ ॥ अधि-यज्ञ कसा कोण ह्या देही बोलिला असे । प्रयाणी हि कसे योगी…