Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Tag: Aarti

श्री व्यंकटेश-आरती:(Shri Venkatesh-Aarti)

श्री व्यंकटेश-आरती shri-venkatesh-aarti || श्री व्यंकटेश-आरती || शेषाचल अवतार तारक तूं देवा । सुरवरमुनिवर भावें करिती जन सेवा ।। कमळारमणा अससी अगणित गुण ठेवा । कमळाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ॥१॥ जय देव जय देव जय व्यंकटेशा । केवळ…

श्री खंडोबाची-आरती : (Shri Khandobachi-Aarti)

श्री खंडोबाची-आरती shri-khandobachi-aarti || श्री खंडोबाची-आरती || पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।खंडामंडित दंडित दानव अवलीळा ।। मणिमल्लां मर्दुनियां जो धूसुर पिवळा ।हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ।। १ ।। जय देव जय देव जय शिव मल्हारी ।वारी दुर्जन असुरां भवदुस्तर तारी…

श्री अनंताची-आरती :(Sri Anantachi-Aarti)

श्री अनंताची-आरती sri-anantachi-aarti || श्री अनंताची-आरती || जय श्रीअनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू। भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ ।। भाद्रपदमासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने । दुकूलदोरक करुनि पूजिति अनंत नामानें ।। १ ।। नानापरिची पुष्पें द्रव्ये तुजला अर्पीती ।…

गंगा मातेची-आरती : (Ganga Matechi-Aarti)

गंगा मातेची- आरती ganga-matechi-aarti || गंगा मातेची- आरती || माते दर्शनमात्रे प्राणी उद्धरिसी  । हरिसी पातक अवघे जग पावन करिसी ॥ दुष्कर्मी भी रचिल्या पापांच्या राशी हर हर आतां स्मरतों मति होईल कैसी ॥ १॥ जय देवी जय देवी जय गंगाबाई…

सत्यनारायण आरती :(Satyanarayan Aarti)

सत्यनारायण आरती satyanarayan-aarti || सत्यनारायण आरती || जय जय दीनदयाळ सत्यनारायण देवा ।पंचारति ओवाळू श्रीपति तुज भक्तिभावा ।। धृ ।। विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवणपरिमळद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ।।घृतयुक्त शर्करामिश्रित गोधूमचूर्ण प्रसादभक्षण करितां प्रसन्न तूं नारायण ॥ जय ॥ १ ॥ शतानंद विप्रें…

भागवत आरती : (Bhagwat Aarti)

भागवत आरती bhagwat-aarti || भागवत आरती || जयदेव जयदेव श्रीमद्भागवता । श्रवणें मननें पठणें भक्ती ये हाता ।। धृ ॥ वेदाचें हें सार पाहे रसभरित ।दशलक्षण हें आहे लक्षीत ॥ जय ॥ १ ॥ द्वादश स्कंधामध्यें हरीची लीळा ।तिनशें पस्तिस अध्ये…

श्री रामचंद्रांची-आरती :(Shri Ramachandrachi Aarti)

श्री रामचंद्रांची-आरती shri-ramachandrachi-aarti || श्री रामचंद्रांची-आरती || उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनी ।लिंगदेह लंकापुर विध्वंसूनी ।।कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।देह अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥ जय देव जय देव निजबोधा रामा ।परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ।। धृ ॥ प्रथम सीताशुद्धी हनुमंत…

श्रीपादवल्लभाची आरती :(Sripadavallabhachi Aarti)

श्रीपादवल्लभाची आरती sripadavallabhachi-aarti || श्रीपादवल्लभाची आरती || दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा । आरती हे तव चरणी राहो । आरती हे तव चरणी राहो ॥ नति तति गुरुवरा।। दिग्भिरवेष्टितमंबरमेव प्रत्यग्ब्रह्मेति । खं ब्रह्मेति श्रुतिरपि वदति । खं ब्रह्मेति श्रुतिरपि वदति ।।…

वटसावित्रीची आरती : (Vatsavitrichi Arati)

वटसावित्रीची आरती vatsavitrichi-arati || वटसावित्रीची आरती || अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ।। अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीने काप्रणीला ॥ आणखी वर वरी बाळे । मनीं निश्चय जो केला ॥ आरती वडराजा ।। १।। दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री…

पंचायतन आरती : (Panchayatn Aarti)

पंचायतन आरती panchayatn-aarti || पंचायतन आरती || अघसंकटभयनाशन सुखदा विग्धेशा । आद्या सुरवरवंद्या नरवारण वेशा ।। जय देव जय देव जय सुखकर मूर्ती । गणपति हरी शिवभास्कर अंबा सुखमूर्ती ।। धृ ॥ पयसागरजाकांता धरणीधरशयना । करुणालय वारिसि भववारिजदलनयना ।। गरुडध्वज…