Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Tag: Aarti

श्री नवरात्राची-आरती : (Shri Navratri Aarti)

|| श्री नवरात्राची-आरती || shri-navratri-aarti श्री नवरात्राची आरती:देवीची कृपा आणि शक्तीचा स्तोत्र – श्री नवरात्राची आरती ही हिंदू धर्मातील एक पवित्र उपासना आहे, ज्यामध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या या उत्सवात, भक्त विविध आरत्या गायतात, ज्यामध्ये देवीच्या शक्ती,…

श्रीराम-आरती : (Shri Ram-Aarti) 

श्रीराम-आरती shri-ram-aarti || श्रीराम-आरती || उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।। जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती, सद्‍भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ ।।…

संत तुकाविप्र आरती-चारवेदांची :(Sant Tukavipra Aarti-Charvedanchi)

संत तुकाविप्र आरती-चारवेदांची sant-tukavipra-aarti-charvedanchi || संत तुकाविप्र आरती-चारवेदांची || आरती चार वेदा |इये ग्रंथी संपदा येकची येकवट । वीनवणी येकदा ||धृ|| आभंग हेची भेटी |प्रीती सर्व या गोष्टी भुदेव संत राया | प्रेमे पडली मीठी ||१|| सर्वार्थ उघडेची ।घडी सत्य…

कर्पूरारती,गणपति श्लोक,दीपारती,धूपारती,घालिन लोटांगण:(Karpuraarti,Ganapati Shloka,Diparati,Dhuparati,Ghalin Lotangan)

कर्पूरारती karpuraarti-ganapati-shloka-diparati-dhuparat || कर्पूरारती || कर्पूरगौरा । करुणावतारा । संसारसारा । भुजगेन्द्रहारा ।। सदा रहासी हृदयारविंदीं । भवा भवानीसह तूज वंदीं ।। गणपति श्लोक || गणपति श्लोक || ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे । कविं कविनां उपम श्रवस्तमम् । ज्येष्ठराजं…

दशावतार-आरती : (Dashavatar-Aarti)

दशावतार-आरती dashavatar-aarti || दशावतार-आरती || आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म भक्तसंकटीं नाना स्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ।। धृ ।। अंबऋषीकारण गर्भवास सोशीसीवेद नेले चोरूनी ब्रह्मा आणुनियां देसी ।। मत्स्यरूपी नारायण सप्तही सागर धुंडीसी । हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥…

काकड-आरती : (Kakad-Aarti)

काकड-आरती kakad-aarti || काकड आरती || काकड आरती: देवाची पहाटेची स्तुती- काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला पहाटे जागवण्यासाठी करण्यात येणारी आरती आहे. या आरतीच्या वेळी देवाच्या मूर्तींवर काकडयाने, म्हणजेच एक विशिष्ट प्रकारच्या ज्योतीने, ओवाळले जाते. याच कारणास्तव या आरतीला…

विठोबाची-आरती :(Vithobachi-Aarti)

विठोबाची आरती vithobachi-aarti || विठोबाची आरती १ || युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।। तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी ।कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी…

श्रीकृष्णाची-आरती : (Shri Krishnachi Aarti)

श्रीकृष्णाची-आरती shri-krishnachi-aarti || श्रीकृष्णाची-आरती १ || ओवाळूं आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।। धृ० ।। चरणकमल ज्याचें अति सुकुमार । ध्वजवज्रांकुश  ब्रीदाचा तोडर ।। १ ।। नाभिकमळ ज्याचें ब्रह्मयाचें स्थान । हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ।। २ ।। मुखकमल…

दत्ताची-आरती:(Dattachi-Aarti)

दत्ताची-आरती dattachi-aarti || दत्ताची-आरती || त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा । नेति नेति शब्द न ये अनुमाना ।सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।। १ ।। जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।आरती ओवाळीता हरली भवचिंता ।। धृ०…

हनुमान-आरती :(Hanuman-Aarti)

हनुमान-आरती hanuman-aarti || हनुमान-आरती १ || सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं । कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं ।सुरवर, नर, निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।। जय देव जय देव जय जय हनुमंता ।तुमचेनि प्रतापे न भिये…