Category: Sri Kshetra-Maniknagar
श्री क्षेत्र – माणिकनगर:(Sri Kshetra-Maniknagar)
तीर्थक्षेत्र srikshetra-maniknagar || तीर्थक्षेत्र || हुमणाबादच्या माणिकनगर या दत्तक्षेत्राची महती श्री माणिकप्रभूंच्या कार्यामुळे प्रसिद्ध झाली आहे. गुलबर्गा, कल्याण आणि बिदर या शहरांच्या त्रिकोणी भूभागास पूर्वी “मणिचूल पर्वत” असे नाव होते. ‘मणिगिरी’ हा उल्लेख गुरुचरित्रकारांच्या ग्रंथांत आढळतो, तसेच ‘वृषभाद्रि’ हा नावही…
