Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Samarth Ramdas Swami

दासबोध दशक सतरावा:(Dasabodha Dashaka Satrava)

dasabodha-dashaka-satrava ॥ श्रीमत्  दासबोध ॥दशक सतरावा : प्रकृतिपुरुष समास पहिला : देवबळात्कार॥ श्रीराम ॥ निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा । सकळां पर जो परमात्मा ।चैतन्य साक्षी ज्ञानात्मा । शड्गुणैश्वरु ॥ १ ॥मूळ परब्रह्म हे निश्चळ आहे. त्यामध्ये जे चंचळ स्फुरण उत्पन्न होते, तोच…

दासबोध दशक सोळावा:(Dasbodh Dashaka Solava)

dasbodh-Dashaka-solava ॥ श्रीमत्  दासबोध ॥॥ दशक सोळावा : सप्ततिन्वय समास पहिला : वाल्मीकि स्तवननिरूपण॥ श्रीराम ॥ धन्य धन्य तो वाल्मीक । ऋषीमाजी पुण्यश्लोक ।जयाचेन हा त्रिलोक्य । पावनजाला ॥ १ ॥ज्याच्या योगे त्रैलोक्य पावन झाले असे ते ऋर्षीमध्ये पुण्यश्लोक गणले गेलेले वाल्मीकी…

दासबोध दशक पंधरावा:(Dasbodh Dashaka Pandharava)

dasabodh-dashaka-pandharava ॥ श्रीमत्  दासबोध ॥॥ दशक पंधरावा : आत्मदशक समास पहिला : चातुर्यलक्षण॥ श्रीराम ॥ अस्थिमांशांचीं शरीरें । त्यांत राहिजे जीवेश्वरें ।नाना विकारीं विकारे । प्रविण होइजे ॥ १ ॥श्रीसमर्थ म्हणतात की, सर्व शरीरे अस्थिमांसमयच असतात. त्यात जीवरूपाने ईश्वर राहतो. शरीरात नाना…

दासबोध दशक चवदावा:(Dasabodha Dashaka Chavdava)

dasabodha-dashaka-chavdava ॥ श्रीमत्  दासबोध ॥॥ दशक चवदावा : अखंडध्यान समास पहिला : निस्पृहलक्षणनाम॥ श्रीराम ॥ ऐका स्पृहाची सिकवण । युक्ति बुद्धि शाहाणपण ।जेणें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥श्रीसमर्थ म्हणतात की, नि:स्पृहाची शिकवण आता ऐका. त्याच्या ठिकाणी युक्ती, बुद्धी, शहाणपण या…

दासबोध दशक तेरावा:(Dasabodha Dashaka Terawa)

dasabodha-dashaka-terawa ॥ श्रीमत्  दासबोध ॥॥ दशक तेरावा : नापरूप समास पहिला : आत्मानात्मविवेक॥ श्रीराम ॥ आत्मानात्मविवेक करावा । करून बरा विवरावा ।ववरोन सदृढ धरावा । जीवामधें ॥ १ ॥माणसाने आत्मानात्मविवेक करावा. त्याचे वारंवार विवरण, चिंतन, मनन, निदिध्यासन करावे आणि तो आपल्या अंत:करणामध्ये…

दासबोध दशक बारावा:(Dasabodh Dashaka Barawa)

dasabodh-dashaka-barwa ॥ श्रीमत्  दासबोध ॥॥ दशक बारावा : विवेकवैराग्य समास पहिला : विमळ लक्षण॥ श्रीराम ॥ आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका ।येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥माणसाने आधी व्यवहार नेटकेपणाने करावा आणि मग परमार्थाचा विचार…

दासबोध दशक अकरावा:(Dasabodha Dashaka Akrawa)

dasabodha-Dashaka-akrawa ॥ श्रीमत्  दासबोध ॥॥ दशक अकरावा : भीमदशकनाम समास पहिला : सिद्धांतनिरूपण॥ श्रीराम ॥ आकाशापासून वायो होतो । हा तों प्रत्यये येतो ।वायोपासून अग्नी जो तो । सावध ऐका ॥ १ ॥आकाशापासून वायू होतो हे प्रत्यक्ष अनुभवास येते. आता वायूपासून अग्नि…

दासबोध दशक दहावा:(Dasabodh Dashaka Dahawa)

dasabodh-dashaka-dahawa ॥ श्रीमत्  दासबोध ॥ || समर्थ रामदास || ॥ दशक दहावा : जगज्जोतीनाम || समास पहिला : अंतःकरणैकनिरूपण॥ श्रीराम ॥ सकळांचे अंतःकरण येक । किंवा येक नव्हे अनेक ।ऐसें हे निश्चयात्मक । मज निरोपावें ॥ १ ॥श्रोते विचारतात की, प्राणिमात्रांचे अंतःकरण…

दासबोध दशक नववा:(Dasabodha Dashaka Navava)

Dasabodha-Dashaka-Navava ॥ श्रीमत्  दासबोध ॥ || समर्थ रामदास ||॥ दशक नववा : गुणरूप समास पहिला : आशंकानाम॥ श्रीराम ॥ निराकार म्हणिजे काये । निराधार म्हणिजे काये ।निर्विकल्प म्हणिजे काये । निरोपावें ॥ १ ॥या समासात श्रोत्यांनी अनेक शंका विचारलेल्या आहेत म्हणून त्याला…

दासबोध दशक सातवा:(Dasabodha Dashaka Satava)

dasabodha-dashaka-Sātavā ॥ श्रीमत्  दासबोध ॥ ||समर्थ रामदास ||॥ दशक सातवा : चौदा ब्रह्मांचा समास पहिला : मंगलाचरण॥ श्रीराम ॥ विद्यावंतांचा पूर्वजू । गजानन एकद्विजू ।त्रिनयन चतुर्भुजू । परशुपाणि ॥ १॥मदोन्मत्त हत्तीचे मस्तक ज्याचे तोंड आहे, जो एकदंत, तीन नेत्र असलेला आहे व…