Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Granth

ग्रामगीता अध्याय चवदावा:(Gram Gita Adhyaya Chaudava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyaya-chaudava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ एक श्रोता महाभाविक । म्हणे गांवहि केलें ठीक । तरी देवाने मारली मेख । ती निघूं शकेना ॥१॥प्रत्यक्ष शहर जरी झालें । तरी देवापुढे ताब न चाले । तेथे खेडें शहरापरी केलें । तरी…

ग्रामगीता अध्याय तेरावा:(Gram Gita Adhyaya Terava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyaya-tērāvā ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे । हें सूत्र ध्यानीं ठेवोनि खरें । आपुलें ग्रामचि करावें गोजिरें । शहराहूनि ॥१॥हें गांवीचे लोक विसरले । आळसाद्वारें दुर्दैव शिरलें । दैन्य दारिद्रय सर्वत्र भरलें । गांवामाजीं ॥२॥शहरीं…

ग्रामगीता अध्याय बारावा:(Gram Gita Adhyaya Barava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyaya-bārāvā ॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥ एका सज्जनें विचारिलें । म्हणे ग्रामराज्यांत काय ठेविलें ! जिकडे तिकडे गोंधळ चाले । अस्ताव्यस्तपणाचा ॥१॥कागदीं पुस्तकांत, काव्यांत । खेडयाचें वर्णन दिव्य बहुत । परि वस्तुस्थिति पाहतां तेथ । क्षणभरीहि राहवेना ॥२॥रस्ते सर्व घाणींनी…

ग्रामगीता अध्याय अकरावा:(Gram Gita Adhyaya Akarava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-akarava ॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥ ईश्वरसेवाचि गांव-सेवा । तो सर्वांच्याचि सुखाचा ठेवा । परि कांही असुरहि असती गांवां । यज्ञभंग करावया ॥१॥एका सज्जनें प्रश्न केला । गांवीं बाग फुलूं लागला । परि दुष्ट लाविती आग त्याला । काय उपाय…

ग्रामगीता अध्याय दहावा:(Gram Gita Adhyaya Dahava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-dahava ॥ श्रीगुरुदेवाय नम: ॥ एक सेवानुभवी श्रोता । गहिवर दाटोनिया चित्तां । म्हणे माझी ऐका शोककथा । एकदा कानीं ॥१॥सेवावृत्तीने वागतां । ग्रामोध्दाराचें फळ ये हातां । लोकवशीकरणाचा सेवेपरता । मंत्र नसे कोणी ॥२॥हें आहे सर्वचि खरें ।…

ग्रामगीता अध्याय नववा:(Gram Gita Adhyaya Navava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-navva ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ श्रोतियांनी विचारिलें ।  प्रचारकार्याचें महत्त्व कळलें । परि हें सर्वांसीच साधेल भलें । ऐसे नाही ॥१॥आदर्श प्रचारक मिळणें कठीण । मिळाले तरी टिकणें कठीण । आमुच्यासाठी दुजा मार्ग कोण । ग्रामोन्नतीचा ? ॥२॥तरी ऐका…

ग्रामगीता अध्याय आठवा:(Gram Gita Adhyaya Athava )

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-athava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ एक साधुवेषी मजशीं बोले । आमुचे आचरण जरी भलें । परि लोक दुसर्‍यांनी दिपविले । न ऐकती ते ॥१॥वाईटाकडे सहज प्रवृत्ति । अनेक प्रलोभनें दुष्टांचे हातीं । आम्रतरु मेहनतीनेहि न जगती । गवत वाढे…

ग्रामगीता अध्याय सातवा:(Gram Gita Adhyaya Satava)

ग्रंथ ,ग्रामगीता gram-gita-adhyay-satava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ एका सज्जनें प्रश्न केला । लोकरहाटी कळली आम्हांला । पुढारी नेतेच सुधारती गांवाला । सत्य हें सारें ॥१॥परि भल्यांनीच गोंधळ घातला । पुढारी पुढिलांचा अरि झाला । तयांच्या नगार्‍यापुढे कसला । आवाज आमचा ताण…

ग्रामगीता अध्याय सहावा:(Gram Gita Adhyaya Sahava)

ग्रंथ , ग्रामगीता gram-gita-adhyay-sahava ॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥ ईश्वरें जग केलें निर्माण । त्याचें कार्य अजूनि अपूर्ण । तें आपल्यापरीं कराया पूर्ण । सदबुध्दि दिली मानवा ॥१॥एकापासूनि अनेक व्हावे । अनेकासि एकत्वीं आणावें । हा आपुला मूळ संकल्प देवें ।…

ग्रामगीता अध्याय पाचवा:(Gram Gita Adhyaya Pachava)

ग्रंथ , ग्रामगीता gram-gita-adhyay-pachava ॥ श्रीगुरूदेवाय नम : ॥ साधावया पुरूषार्थ परम । आचरावया मानवधर्म । निवेदले चार आश्रम | गृहस्थाश्रम मुख्य त्यांत ॥१॥गृहस्थाश्रमीच समाज बहुतेक । त्याच्या गरजा असती अनेक । आणि प्रकृतीनेहि लोक । भिन्न भिन्न ॥२॥जरी मानव…