Category: aarti
गणपतीची आरती-गणपति नमिती स्तविती:(Ganpati Aarti Ganpati Namiti Staviti)
गणपतीची आरती ganpati-aarti-ganpati-namiti-staviti || गणपति नमिती स्तविती || गणपति नमिती स्तविती सुरपति तुज भजती। सकलारंभी स्मरती विघ्ने संहरती॥ शुंडामांडतमूर्ती अतर्क्य तव कीर्ती। आरती कवणालागीं देई मज स्फ़ूर्ती॥१॥ जय देवा जय देवा सुंदरगजवदना। तव भजनासी प्रेमा देई सुखसदना।जय॥धृ.॥ जागृति स्वप्नी माझ्या…
गणपतीची आरती-प्रेमगंगाजळे देवा:(Ganpati Aarti Premagangajale Deva)
गणपतीची आरती ganpati-aarti-premagangajale-deva || प्रेमगंगाजळे देवा || प्रेमगंगाजळे देवा न्हाणियेलें तुजला। सुगंध द्रव्ये मर्दन करुनी हेतू पुरविला॥ गंगाजळे रौप्याची त्यांत कि भरिलें जळाला। सुवर्णाचा कलश आणुनी हाती तो दिधला॥ अंग मर्दितां ह्स्तें मजला उल्हासचि झाला। स्नान घालूनि वंदियेलें मी तुझीया…
गणपतीची आरती-दीनदयाळा गणपति स्वामी:(Ganpati Aarti Deenadayala Ganapati Swami)
गणपतीची आरती deenadayala-ganapati-swami || दीनदयाळा गणपति स्वामी || दीनदयाळा गणपति स्वामी द्यावी मज भेटी। तव चरणांची सखया मजला आवडी मोठी॥धृ.॥ कवण अपराध म्हणवुनि देवा केला रुसवा। अहर्निशी मी हृदयी तुझा करितसे धांवा॥दीन.॥१॥ चिंताकूपी पडलों कोण काढील बाहेरी। धांवें पावें सखया…
गणपतीची आरती-अनादिनायक चिंतामणीदेवा:(Ganpati Aarti Anadinayak Chintamaneedeva)
गणपतीची आरती ganpati-aarti-anadinayak-chintam || अनादिनायक चिंतामणीदेवा || अनादिनायक चिंतामणीदेवा। विद्याधर तुज म्हणती करिती सुर सेवा॥ नकळे ब्रह्मादिकां पार्वतिसुत ठेवा। भावे पाहावा निज मानसिं घ्यावा॥१॥ जय देव जय देव गणपती स्वामी। पंचप्राणी आरती करितो तुजला मी॥जय॥धृ.॥ परशू अंकुश कमळां धरिलें अवलीळा।…
गणपतीची आरती-एकदंता गुणवंता गौरी सुखसदना:(Ganpati Aarti Ekadanta Gunavanta Gauri Sukhsadna)
गणपतीची आरती ganpati-aarti-ekadanta-gunavanta-gauri-sukhsa || एकदंता गुणवंता गौरी सुखसदना || एकदंता गुणवंता गौरी सुखसदना।ऋद्धीसिद्धीदायक कलिकिल्मिषदहना॥ उन्नत गड स्त्रवती डुलती नग नाना।शुंडादंडेमंडित गंभीर गजवदना॥१॥ जय देव जय देव जय शंकरकुमरा।पंचप्राणे आरती उजळूं तुज चतुरा॥ जय॥धृ.॥ अंबुजनेत्री बुब्बुलभ्रमर भ्रमताती।भारेंसुरवर पुजा देवा तुझि करिती।…
गणपतीची आरती:-हरिहरब्रह्मादीकी तुजला(Ganpati Aarti Hariharabrahmadeekee Tujala)
गणपतीची आरती ganpati-aarti-hariharabrahmadeekee-tujala || हरिहरब्रह्मादीकी तुजला || हरिहरब्रह्मादीकी तुजला पूजीलें। म्हणोनि त्यांचे कार्य सिद्धी त्वां नेले॥ ऎसा तू गणराजा नवसा योजिले। वर्णावया नकळे तुझी पाऊलें॥१॥ जय देव जय देव जय गजानना। आरती ओवाळू तुज सुंदर वदना॥जय.॥धृ.॥ तुज ऎसा सुंदर आणिक…
गणपतीची आरती-आदि अवतार तुझा,अकळकळपठारी:(Ganpati Aarti Aadi Avatar Tujha, Akalakalapathari)
गणपतीची आरती ganpati-aarti-aadi-avatar-tujha-akalakalapat || आदि अवतार तुझा, अकळकळपठारी || आदि अवतार तुझा, अकळकळपठारी। ब्रह्मकमंडलु गंगा रहिवास तये तीरी। स्नान पै केलिया हो, पाप ताप निवारी। मोरया दर्शनें हो, जन्ममरण दूरी॥१॥ जय देवा मोरेश्वरा जय मंगळमूर्ती॥ आरती चरणकमळा, ओवाळू प्राणज्योती॥जय.॥धॄ.॥ सुंदरमस्तकी…
गणपतीची आरती-गणराया हे माझ्या ह्रदयाला:(Ganpati Aarti Ganaraya He Mazya Hradayala)
गणपतीची आरती aarti-ganaraya-he-mazya-hradayala || गणराया हे माझ्या ह्रदयाला || गणराया हे माझ्या ह्रदयाला ॥ ओवाळु आरती तव पायां ॥ धृ ॥ दे मति निर्मळ तव गुण गायां ॥ अद्वय मज सुख द्याया ॥ १ ॥ मज कल्पित विधिवदर्चनवंदन ॥ मानूनि…
गणपतीची आरती-वेदशास्त्रांमाजी तूं मंगल:(Ganapati Aarti Vedashastranmaji Tu Mangal)
गणपतीची आरती ganpati-aarti-vedashastranmaji-tu-mangalmangal || वेदशास्त्रांमाजी तूं मंगल || वेदशास्त्रांमाजी तूं मंगलमूर्ती। अगणित महिमा तुझा कल्याण स्फ़ूर्ती॥ भक्तांलागी देसी विद्या अभिमत ती। मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती॥१॥ जय देव जय देव जय मोरेश्वरा। तुझा न कळे पार शेषा फ़णिवरा॥धृ.॥ पुळ्यापश्ये…
गणपतीची आरती-स्थापित प्रथमारंभी तुज:(Ganapati Aarti Sthapit Prathamarambhi Tuj)
गणपतीची आरती ganpati-aarti-sthapit-prathamarambhi-tuj || स्थापित प्रथमारंभी तुज || स्थापित प्रथमारंभी तुज मंगलमूर्ती। विघ्ने वारुनी करिसी दीनेच्छा पुरती। ब्रह्मा विष्णु महेश तीघे स्तुती करिती। सुरवर मुनिवर गाती तुझिया गुणकीर्ती॥१॥ जय देव जय देव जय गणराजा। आरती ओवाळू तुजला महाराजा॥धृ.॥ एकदंता स्वामी…


