Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Author: Varkari Sanskruti

संत जगमित्र नागा-अभंग : (Sant Jagamitra Naga Abhang)

अभंग ,संत जगमित्र नागा sant-jagamitra-naga-abhang || संत जगमित्र नागा-अभंग || १ अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु। हृदयी गोविंदु म्हणोनिया॥ १॥ आग्नि जाळी तरी न जळे गोपाळु । हृदयी देवकी बाळू म्हणोनिया॥ २॥ अग्नि जाळी तरी न जळती पांडव। हृदयी…

संत जोगा परमानंद-अभंग : (Sant Joga Paramananda Abhang)

अभंग ,संत जोगा परमानंद- sant-joga-paramananda-abhang || संत जोगा परमानंद-अभंग || १ “बैसोनि संता घरी हो। घेतली गुरगुंडी ॥ ध्रु०्॥ आधी ब्रह्मांड नारळ। मेरू सत्त्व तो आढळ ॥ निर्मळ सत्रावीचे जळ। सोहं गुरगुंडी, गुरगुडी।। चिलमी त्रिगुण त्रिविध। मी पण खटा तो…

संत परिसा भागवत-अभंग : (Sant Parisa Bhagvat Abhang)

अभंग ,संत परिसा भागवत sant-parisa-bhagvat-abhang || संत परिसा भागवत-अभंग || १ “ज्ञानी ज्ञानदेव, ध्यानी नामदेव। भक्ती चांगदेव पुढारले॥ या तिन्ही मूर्ती एकाचे पै असती। यांची काही भांती न घरावी।। परिसा म्हणे जैसी सरिता सागरी। ते ते श्रीहरी मिळोनि गेले॥” २…

संत सावतामाळी-अभंग : (Sant Savatmali Abhang)

अभंग ,संत सावतामाळी sant-savtamali-abhang || संत सावतामाळी-अभंग || १. ऐकावे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरें ॥ १ ॥ करी संसाराची बोहरी । इतुकें मागतों श्रीहरी ॥ २ ॥ कष्ट करितां जन्म गेला । तुझा विसर पडला ॥ ३…

संत जनाबाई अभंग : 2

अभंग ,संत जनाबाई sant-janabai-abhang-dona || संत जनाबाई अभंग || १०१ स्त्री जन्म ह्मणवुनी न व्हावें उदास । साधुसंतां ऐसें केलें जनीं ॥१॥संतांचे घरची दासी मी अंकिली । विठोबानें दिल्ही प्रेमकळा ॥२॥विदुर सात्त्विक माझिये कुळीचा । अंगिकार त्याचा केला देवें ॥३॥न…

संत जनाबाई अभंग :(Sant Janabai Abhang)

अभंग ,संत जनाबाई– sant-janabai-abhang-teen || संत जनाबाई अभंग || २०१ सेना न्हावी भक्त भला । तेणें देव भुलविला ॥१॥नित्य जपे नामावळी । लावी विठ्‌ठलाची टाळी ॥२॥रुप पालटोनि गेला । सेना न्हावी विठ्‌ठल झाला ॥३॥काखें घेउनी धोकटी । गेला राजियाचे भेटी…

संत जनाबाई अभंग :1

अभंग ,संत जनाबाई– sant-janabai-abhang-ek || संत जनाबाई अभंग || १ झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥जनी ह्मणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला…

संत तुकाविप्र-हरीपाठ :(Sant Tukawipra Haripath)

अभंग,संत तुकाविप्र-हरीपाठ sant-tukawipra-haripath || संत तुकाविप्र-हरीपाठ || १देवा विठ्ठला हे प्रिती |तुज नमन विनंती |नित्य नेम नामावळी |हरी विठ्ठल धुमाळी ।ऐसा गजर आभग |सर्व काळ संत संग |तुकाविप्र म्हणे नेम |सर्वा अंगी सत्य प्रेम | २सांगितली ऐसी वाट |नाम कथा…

संत तुकाविप्र-अभंग : (Sant Tukawipra-Abhang)

अभंग, संत तुकाविप्र sant-tukawipra-abhang || संत तुकाविप्र-अभंग || १दीवाळीचे सणी थेर । मुर्ख नर पाहातीश्रेष्ठ साधन करावे । भक्ती भावे या सणीथेर पहाणे थोरीव । गाठी पाप म्हणोनिपाप घडेल जे घडी । साची जोडी तेधवासंतापुढे जमीदारी । परोपरी दावीतीतुकाविप्र म्हणे…

श्रीकृष्ण जन्माचे-अभंग : (Shri Krishna Janmache-Abhang)

अभंग ,श्रीकृष्ण जन्माचे shri-krishna-janmache-abhang || श्रीकृष्ण जन्माचे-अभंग || श्रीकृष्ण जन्माचे अभंग – १. पापी जे अभक्त दैत्य ते माजले ।धरणीसीं झाले ओझें त्यांचे ॥१॥दिधलासे त्रास ऋषि मुनि सर्वां ।न पूजिती देवा कोणी एक ॥२॥राहियेले यज्ञ मोडिलें कीर्तन ।पळाले ब्राम्हण दैत्यां भेणे…