Author: Varkari Sanskruti
संत निळोबाराय अभंग-कीर्तनपर :(Sant Nilobaray Abhang-kirtanpar)
sant-nilobaray-abhang-kirtanpar अभंग ,संत निळोबाराय १०७७ आतां अवघे हरिचे जन । करा हो चिंतन नामाचें ॥१॥ देव नुपेक्षील सर्वथा । करा कथा कीर्तनें ॥२॥ टाळ मृदंग लावा भेरी । नाचा गजरी हरिनामें ॥३॥ निळा म्हणे वैकुंठवासी । येती भेटीसी तुमचीये ॥४॥ १०७८…
संत निळोबाराय अभंग-नामपर :(Sant Nilobaray Abhang Nampar)
sant-nilobaray-abhang-nampar अभंग ,संत निळोबाराय १००० अखंड भूतदया मानसीं । वाचे नाम अहर्निशी । तया न बिसबे हषिकेशी । मागें मागें हिंडतसे ॥१॥ जिहीं परकारणीं वेंचिलें । शरीर आयुष्य आपुलें । धन वित्तही वंचिले । तयां विठठलें सन्मानिजे ॥२॥ जिहीं गाईलें नित्य…
संत निळोबाराय अभंग-मनास व जनांस उपदेश :(Sant Nilobaray Abhang-Manas Va Janans Updesh)
sant-nilobaray-abhang-manas-va-janans-updesh अभंग , संत निळोबाराय ८७५ अभिशापासी कारण । मुख्य संभाषण परस्त्रीचें ॥१॥ सहज एकांती बोलूं जातां । उपजे विकल्पता सकळांसी ॥२॥ मग तें अपघातासी मूळ । करी तात्काळ नावरत ॥३॥ निळा म्हणे प्रमादी ऐसी । प्रमदेपासीं अखंड ॥४॥ ८७६…
संत निळोबाराय अभंग-आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार :(Sant Nilobaray Abhang-Aplya Sthithi Sambandane Janashi Udgar)
sant-nilobaray-abhang-aplya-sthithi-sambandan अभंग , संत निळोबाराय ७४८ अखंडता ते झाली ऐसी । विठ्ठल राहिला मानसीं । ध्यानीं मनीं लोचनासीं । अहर्निशीं निजबोध ॥१॥ जनीं वनीं जनार्दन । नाढळें त्या भिन्नाभिन्न । एकात्मता अनुसंधान । नित्य दर्शन विठठलीं ॥२॥ देहीं असोनी देहातीत…
संत निळोबाराय अभंग-आपल्या स्थितीसंबंधानें देवाशीं उद्गार:(Sant Nilobaray Abhang-Aplya Sthithi Sambandane Devashi Udgar)
sant-nilobaray-abhang-aplya-sthithi-sambanda अभंग , संत निळोबाराय ६४२ आवडोन रुप मनीं । धरिलें वदनीं हरिनाम ॥१॥ न लगे आणिक कांही चिंता । गोडचि आतां यावरी ॥२॥ काय करुं ते आसनमुद्रा । कृपासमुद्रा तुजविण ॥३॥ निळा म्हणे दिधलें संती । नाम एकंतीं तेंचि…
संत निळोबाराय अभंग-करुणापर अभंग व देवापाशीं मागणें:(Sant Nilobaray Abhang-Karunapaar Abhang Va Devapashi Magane)
sant-nilobaray-abhang-karunapaar-abhang-va अभंग , , संत निळोबाराय ५३८ अगाध महिमा तुमचा देवा । काय म्यां वाणावा मूढमति ॥१॥ उगाचि म्हणवीं तुमचा दास । करुनियां आस पायांची ॥२॥ शब्दचातुर्य कांहींचि नेणें । बोबडें बोलणें घ्या कानीं ॥३॥ निळा म्हणे आपुला म्हणावा ।…
संत निळोबाराय अभंग-देवाची स्तुति:(Sant Nilobaray Abhang Devachi Stuti)
sant-nilobaray-abhang-devachi-stuti अभंग ,संत निळोबाराय ५२५ अगा ये नरकासुरमर्दना । कुशदैत्यनिकंदना । अगा कंसमधुकैटभसूदना । अगा मर्दना हिरण्याक्षा ॥१॥ अगा वृत्रासुरनिहंत्या । हिरण्यकश्यपा विदारित्या । अगा रावण संहारित्या । कुंभकरणादीराक्षसां ॥२॥ अगा रिठासुराच्या वैया । सहस्त्रभुजांच्या वधणारा । अगा निवटीत्या भोमासुरा…
संत निळोबाराय अभंग-हरीचे वर्णन:(Sant Nilobaray Abhang Hariche Varnan)
sant-nilobaray-abhang-hariche-varnan अभंग ,संत निळोबाराय-हरीचे वर्णन ४७३ अहो कृपेच्या सागरा । अहो भक्तकरुणाकरा । भक्तमुक्तीच्या दातारा । जगदोध्दारा विठोजी ॥१॥ अहो त्रिविक्रमा वामना । रामा कृष्णा मधुसुदना । दशरथत्मजा रघुनंदना । दानवदमना मुरारि ॥२॥ अहो चतुरामाजी सुजाणा । अहो अच्युता नारायणा…
संत नागरी अभंग :(Sant Nagari Abhang)
sant-nagari-abhang अभंग , संत नागरी अभंग – १ रामयाची कन्या गोरटी गोवळी।बापे बोळविली सासुरिया ।सवे दिधली दासी घरीची आंदणी ।। बाळ सांगातिणी आवडती ।।१।।दिव्य त्याचे दुःख नाठवे त्या चित्ती ।उदंड विश्रांती रामनामे ॥धृ॥ आता सासुरवासी आनंदचि मनी ।मांडिती अंगणी…
संत लाडाई अभंग :(Sant Ladai Abhang)
sant-ladai-abhang अभंग , संत लाडाई अभंग – १ पूर्वसंबंधें मज दिधलें बापानें शेखी काय जाणें कैसें जालें ॥१॥प्रमुतीलागी मज आणिलें कल्याणा। अंतरला राणा पंढरीचा ॥२॥मुकुंदें मजशी थोर केला गोवा । लोटियलें भवनदीमाजी ॥३॥ऐकिला वृत्तांत सर्व जालें गुम माझेंचि संचित खोटें…


