Author: Varkari Sanskruti
संत निळोबाराय अभंग-चांगदेव चरित्र:(Sant Nilobaray Abhanga-Changdev Charitra)
sant-nilobaray-abhanga-changdev-charitra-ek अभंग , संत निळोबाराय १५६४ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा । निवृत्ति उदारा सोपान देवा ॥१॥ नमो मुक्ताबाई त्रैलोक्य पावनी । आदित्रय जननी देवाचिया ॥२॥ जगदोध्दारालागी केला अवतार । मिरविला बडिवार सिध्दाईच ॥३॥ निळा शरणागत म्हणवी आपुला । संती मिरविला…
संत निळोबाराय अभंग-ज्ञानपर:(Sant Nilobaray Abhang Dnyanpar)
sant-nilobaray-abhang-dnyanpar अभंग , संत निळोबाराय १४८३ एकापासूनी झालें विश्व । विश्वामाजीं एकचि अंश ॥१॥ जैसे शून्यापासुनी अंक । झाले भांदितां नुरेचि लेख ॥२॥ शून्या नुठितां शून्यपणें । कैंचें एका एक होणें ॥३॥ निळा म्हणे भक्तचि नाहीं । कैचा देवहि तये…
संत निळोबाराय अभंग-संतकृपेनें प्राप्त झालेल्या:(Sant Nilobaray Abhang Santkrupene Prapta Jhalelya)
sant-nilobaray-abhang-santkrupene-prapta-jha अभंग , संत निळोबाराय १४५१ अवघ्याचि संपत्ती आलीया घरा । तुमचिया दातारा आगमनें ॥१॥ शीतळ झालों पावन झालों । तुमचिया लागलों चरणांसी ॥२॥ धरिलीया जन्माचें सार्थक झालें । तुम्हीं अवलोकिलें म्हणोनियां ॥३॥ निळा म्हणे धरिलें हातीं । जेव्हांचि संतीं…
संत निळोबाराय अभंग-संतांपाशीं करुणा भाकणें:(Sant Nilobaray Abhang Santanpashi Karuna Bhakane)
sant-nilobaray-abhang-santanpashi-karuna-bha अभंग , संत निळोबाराय १४४२ तुमच्या पायीं ठेविलें मन । एवढेंचि धन मजपाशीं ॥१॥ जरी हा देव दाखवाल । अभय दयाल वचनाचें ॥२॥ तरी हा प्राण ओंवाळीन । जीवें चरण न सोडीं ॥३॥ निळा म्हणे कृपा करा । यावरी…
संत निळोबाराय अभंग-ढोंगी संत:(Sant Nilobaray Abhang Dhongi Sant)
sant-nilobaray-abhang-dhongi-sant अभंग ,संत निळोबाराय १४२५ अंधकारीं प्रकाश दावी । दिप रवीपुढें मिथ्या ॥१॥ तैशीं प्राप्तापुढें ज्ञानें । युक्तिचीं दिनें लेवासे ॥२॥ जिवे मेवे गोडिये निके । परि ते फिके परमामृतीं ॥३॥ निळा म्हणे दाविती भाव । परि ते स्वमेव संत भिन्न…
संत निळोबाराय अभंग-संतांचें वर्णन:(Sant Nilobaray Abhang Santache Varnan)
sant-nilobaray-abhang-santache-varnan अभंग ,संत निळोबाराय १२५७ अगाध कीर्ति वाढले संत । केली विख्यात चरित्रें हीं ॥१॥ अग्नींत उभे विषचि प्याले । नाहीं ते भ्याले महा शस्त्रा ॥२॥ वंदूनि आज्ञा बोले पशु । करी श्रुतिघोषु दीर्घ स्वरें ॥३॥ निळा म्हणे ठेऊनि उदकीं ।…
संत निळोबाराय अभंग-हरी हा भक्तांच्या अंकित:(Sant Nilobaray Abhang Hari Ha Bhaktanchya Ankit)
sant-nilobaray-abhang-hari-ha-bhaktanchya अभंग ,संत निळोबाराय ११९७ अनुरागें भजती देवा । त्यांच्या भावा साक्षी तो ॥१॥ म्हणोनियां मागें पुढें । धांवे कोडें सांभाळी ॥२॥ भुके तानें करी चिंता । लागों नेदी त्या ऊनवारा ॥३॥ निळा म्हणे अंतरसाक्षी । सदा कैंपक्षी दासाचा ॥४॥ ११९८…
संत निळोबाराय अभंग-देवभक्त यांची एकरुपता:(Sant Nilobaray Abhang Devbhakta Yanchi Ekarupta)
sant-nilobaray-abhang-devbhakta-yanchi-ekarup अभंग ,संत निळोबाराय ११८१ ठायींचा हा ऋणानुबंध । प्रीतिवाद उभयतां ॥१॥ म्हणोनि एक एकाधीन । जाणती उणखूण येरयेरां ॥२॥ देव जाणे अंतरींचे । केलें भक्ताचें प्रतिपादी ॥३॥ निळा म्हणे भिन्न भाव । नाहीं देवभक्तांचा ॥४॥ ११८२ देव घरा आला ।…
संत निळोबाराय अभंग-देवभक्तांचा संवाद:(Sant Nilobaray Abhang Devbhaktancha Sanvad)
sant-nilobaray-abhang-devbhaktancha-sanvad अभंग ,संत निळोबाराय ११५४ भक्त म्हणती अहो देवा । वियोग न व्हावा तुम्हां आम्हां ॥१॥ इतुकेनिचि दोघेहि सुखी । मिसळतां एकाएकीं संतुष्ट ॥२॥ आम्ही गाऊं तुमचे गुण । करावें श्रवण सादर तुम्हीं ॥३॥ निळा म्हणे कमळापती । आहे हातीं तुमच्या…
संत निळोबाराय अभंग-देवाशीं प्रेमाचें भांडण:(Sant Nilobaray Abhang-Devashi Premane Bhandan)
sant-nilobaray-abhang-devashi-premane-bhandan अभंग ,संत निळोबाराय १११४ आणिक तों युक्ति नाहीं माझया हातीं । आहें मूढमति म्हणूनियां ॥१॥ वारंवार तुम्हां करितों सूचना । नामें दयाघना उच्चारुनी ॥२॥ पतितपावन ऐसी ब्रिदावळी । रुळते पायांतळीं प्रतिज्ञेची ॥३॥ निळा म्हणे तिचा प्रताप दाखवा । माझा हा…
