Tag: Shivleelamrut Adhyaya Terava
श्रीशिवलीलामृत-अध्याय तेरावा :(Sri Shivleelamrut Adhyaya Terava)
shivleelamrut-adhyaya-terava ग्रंथ: श्रीशिवलीलामृत श्रीशिवलीलामृत-अध्याय तेरावा श्रीगणेशाय नमः ॥ जो सद्गुरु ब्रह्मानंद ॥ अपर्णाह्रदयाब्जमिलिंद ॥ स्मरारि गजास्यजनक प्रसिद्ध ॥ चरणारविंद नमू त्याचे ॥१॥ स्कंदपुराणी सूत ॥ शौनकादिकांप्रति सांगत ॥ त्रतोयुगी अद्भुत ॥ कथा एक वर्तली ॥२॥ दक्षप्रजापति पवित्र ॥ आरंभिता झाला महासत्र…
