Category: Shree Swami Samarth-Stavan
श्री स्वामी समर्थ-स्तवन:(Shree Swami Samarth-Stavan)
shree-swami-samarth-stavan || श्री स्वामी समर्थ-स्तवन || नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता |प्रगटला अदभुतसा | ब्रह्मांडाचा हाच पिता || १ || नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार |नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ || नरदेही नरसिंह…
