Category: Sant Savatmali Abhang
संत सावतामाळी-अभंग : (Sant Savatmali Abhang)
अभंग ,संत सावतामाळी sant-savtamali-abhang || संत सावतामाळी-अभंग || १. ऐकावे विठ्ठल धुरे । विनंती माझी हो सत्वरें ॥ १ ॥ करी संसाराची बोहरी । इतुकें मागतों श्रीहरी ॥ २ ॥ कष्ट करितां जन्म गेला । तुझा विसर पडला ॥ ३…
