Category: Sant Janabai Abhang Tirthavali
संत जनाबाई अभंग-तीर्थावळी : (Sant Janabai Abhang Tirthavali)
अभंग ,संत जनाबाई-तीर्थावळी sant-janabai-abhang-tirthavali || संत जनाबाई अभंग-तीर्थावळी || ३३२ जावोनी राउळा जोडूनियां हात बोले ज्ञानेश्वर विठोबासी।।१॥करावीं हीं तीर्थे आवड अंतरीं। घ्यावें बरोबरी नामदेवा। २॥ऐकतांचि ऐसें म्हणे पांडुरंग न धाडितां राग येईल तुज ॥३॥तयाविण मज घडी जरी जाय। युगा ऐसी…
