Category: Sant-Gulabrao-Mandir
संत गुलाबराव-मंदिर : (Sant-Gulabrao-Mandir)
sant-gulabrao-mandir || तीर्थक्षेत्र || संत गुलाबराव महाराज मंदिर – लोणी टाकळी अमरावती जिल्ह्यातील लोणी टाकळी हे गाव श्री संत प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांचे जन्मस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. या गावात दरवर्षी तीन वेळा भागवत सप्ताहाचे आयोजन होते, ज्यामध्ये पंढरपूर आणि आळंदीहून…
