Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: sant eknath Abhang

संत एकनाथ अभंग १५३१ ते १७५0 : (Sant Eknath Abhang)

sant-eknath-abhang-atha अभंग ,संत एकनाथ नामपाठ १५३१ मेघापरिस उदार संत । मनोगत पुरविती ॥१॥आलिया शरण मनें वाचा । चालविती त्याचा भार सर्व ॥२॥लिगाड उपाधी तोडिती । सरते करिती आपणामाजीं ॥३॥काळाचा तो चुकवितो घाव । येउं न देती ठाव आंगासी ॥४॥शरण एका…

संत एकनाथ अभंग १३२४ ते १५३0 : (Sant Eknath Abhang)

sant-eknath-abhang-saat अभंग ,संत एकनाथ नामपाठमार्ग १३२४ नामपाठें ओहं सोहं कोहं खादलें । परब्रह्मा लक्षिलें नामपाठें ॥१॥अहं अहंपण सोहं सोहंपण । नाम हेंचि खूण नामपाठें ॥२॥जनार्दनाचा एका कोहंपणा वेगळा । जनार्दनें कुर्वाळिला अभय दानीं ॥३॥ १३२५ नामपाठ गीता नामपाठ गीता ।…

संत एकनाथ अभंग ११२0 ते १३२३ : (Sant Eknath Abhang)

sant-eknath-abhang-saha अभंग ,संत एकनाथ हरिपाठ ११२० हरिचिया दासां दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥१॥हरि मुखी गातां हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणें ॥२॥जन्म घेणें लागे वासनेच्या संगे । तेचि झाली अंगें हरिरुप ॥३॥हरिरुप झाले जाणणें…

संत एकनाथ अभंग ९११ ते १११९ : (Sant Eknath Abhang)

sant-eknath-abhang-pach अभंग ,संत एकनाथ रामचरित्र ९११ दशरथ संतानहीन जाला । पुत्रजन्ययाग केला ॥१॥सांगे वसिष्ठ आचार्य । धर्मशास्त्र ऐके राय ॥२॥पुसों जावं जी डोहळीयां । जें जें प्रिया मागती ॥३॥ऐका कौसल्या संभ्रम । उदरीं संभवला राम ॥४॥पुसों जातां डोहळे । आन…

संत एकनाथ अभंग ६६७ते९१० : (Sant Eknath Abhang)

sant-eknath-abhnag-char अभंग ,संत एकनाथ विठ्ठलनाममहिमा  ६६७ अकार उकार मकार नामचि ठेविलें । शिवतेंहि केलें निराकार ॥१॥जीव शिव दोन्हीं विराले ज्यामाजीं । ते नाम सहजीं विठ्ठल होय ॥२॥नामावीया नाहीं आणिकांसी ठाव । दुजा नाहीं भाव जीवां सर्वां ॥३॥एका जनार्दनीं नाम घनदाट…

संत एकनाथ अभंग ४८०ते६६६ :(Sant Eknath Abhang)

sant-eknath-abhang-teen अभंग ,संत एकनाथ विठ्ठलमाहात्म्य पुंडलिक भक्तिसामर्थ्य ४८० द्वारकेहुनी जगजेठी । आला पुंडलिकाचे भेटी । पाऊलें सरळ गोमटी । बाळ सुर्यापरी ॥१॥धन्य धन्य पांडुरंग । मुर्ति सावळी सवेग । गाई गोप संवगडे लाग । मिळोनि सकळांसहित ॥२॥पाहतां पुंडलिकांचें वदन ।…

संत एकनाथ अभंग २०२ते४७९ : (Sant Eknath Abhang)

sant-eknath-abhang-don अभंग ,संत एकनाथ पटपट सांवली २०२ पटपट सांवली खेळूं या रे । सावध गड्यांनो कां वेळू लावा रे । भीड तया सोडोनी सहा गडी मारुं या रे ॥१॥निजानंदी खेळोनी मित्रतनया हारुं या रे ॥धृ ॥अवघे गडी एकवटोनी जाऊं दे…

संत एकनाथ अभंग १ ते २०१ : (Sant Eknath Abhang)

sant-eknath-abhnag-ek अभंग ,संत एकनाथ मंगलाचरण १ ॐ नमो सदगुरुनिर्गुणा । पार नाहीं तंव गुणा । बसोनि माझिया रसना । हरिगुणा वर्णवीं ॥१॥ हरिगुण विशाळ पावन । वदवीं तूं कृपा करुन । मी मूढमती दीन । म्हणोनि कींव भाकितसें ॥२॥ तुमचा…