Category: Sankashti Chaturthi Mahatmya
अंगारकी /संकष्टी चतुर्थी माहात्म्य :(Sankashti Chaturthi Mahatmya)
sankashti-chaturthi-mahatmya || संकष्टी चतुर्थी माहात्म्य || श्रीगणेशाय नम: ॥जयजयाजी पंचवदना ।दावी तव सुताच्या आनना ।पाहताच पुरती मनकामना।भवबंधना तोडीतसे ॥१॥ अंगी चर्चित सिंदुर ।जो का कृपेचा सागर ।भक्तजनांचे माहेर।जो का साचार दीन बंधू ॥२॥ मूषकवाहनी बैसून।हस्ती त्रिशुळादि धारण ।करीत विघ्नांचे छेदन…