Category: Sadguruchi Aarti
सद्गुरूंची आरती : (Sadguruchi Aarti )
सद्गुरूंची आरती sadguruchi-aarti || सद्गुरूंची आरती || श्री सद्गुरुंची आरती १ ओंवाळूं आरती सद्गुरुनाथा श्रीगुरुनाथा भावें चरणकमळावरी ठेविला माथा ।। धृ ।। सगुण हे आरती निर्गुण ओंवाळूं ।कल्पनेचें घृत घालूं दीप पाजळूं ।। १ ।। अविद्येचा मोह पडला उपडोनी सांडूं ।…
