Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Renukamata-Aarti

रेणुकामाता-आरती : (Renukamata-Aarti)

रेणुकामाता-आरती renukamata-aarti || रेणुकामाता-आरती || जय देवी श्री देवी, रेणुका माते।आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥ मंदस्मित मधुलोचन, सुंदर ही मूर्ती।वज्रचुडेमंडित तव, गिरिशिखरे वसती॥१॥ जय देवी श्री देवी, रेणुका माते।आरती ओवाळीतो तुजला शुभचरिते॥ भाग्यवती तूं जननी, परशुरामाची।तेहतीस कोटी देवांवरि, तव सत्ता साची॥२ जय…