Category: Pandurangcha Palna
पांडुरंगाचा पाळणा:(Pandurangcha Palana)
pandurang-palana || पांडुरंगाचा पाळणा || पहिल्या दिवशी आनंद झाला । टाळ-मृदंगाचा गजर केला ॥चंदन बुक्क्याचा सुवास त्याला । पंढरपुरात रहिवास केला ॥ जो. ॥१॥ दुसर्या दिवशी करुनी आरती । दिंड्या पताका वैष्णव नाचती ।वरती बसविला लक्ष्मीचा पती ॥ जो.॥२॥ तिसर्या दिवशी दत्ताची…
