Category: Lavkusacha Palana
लवकुशाचा पाळणा :(Lavkusacha Palana)
lavkushcha-palana || लवकुशाचा पाळणा || मी हिंडविते गाउनिया लडिवाळा । पाळणा लवकुश बाळा । मी वासंती आळविते अंगाई । छकुल्यांनो तुमची आई । लुकलुकती चिमणॆ डोळॆ । जिभली ही चुट चुट बोले । वर उचलाया बाळ भुवयांची जोडी । लवितसे…
