Category: Ganga Matechi-Aarti
गंगा मातेची-आरती : (Ganga Matechi-Aarti)
गंगा मातेची- आरती ganga-matechi-aarti || गंगा मातेची- आरती || माते दर्शनमात्रे प्राणी उद्धरिसी । हरिसी पातक अवघे जग पावन करिसी ॥ दुष्कर्मी भी रचिल्या पापांच्या राशी हर हर आतां स्मरतों मति होईल कैसी ॥ १॥ जय देवी जय देवी जय गंगाबाई…
