Category: Bhagwat Aarti
भागवत आरती : (Bhagwat Aarti)
भागवत आरती bhagwat-aarti || भागवत आरती || जयदेव जयदेव श्रीमद्भागवता । श्रवणें मननें पठणें भक्ती ये हाता ।। धृ ॥ वेदाचें हें सार पाहे रसभरित ।दशलक्षण हें आहे लक्षीत ॥ जय ॥ १ ॥ द्वादश स्कंधामध्यें हरीची लीळा ।तिनशें पस्तिस अध्ये…
