Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Author: Varkari Sanskruti

सद्गुरूंची आरती : (Sadguruchi Aarti )

सद्गुरूंची आरती sadguruchi-aarti || सद्गुरूंची आरती || श्री सद्गुरुंची आरती १ ओंवाळूं आरती सद्गुरुनाथा श्रीगुरुनाथा भावें चरणकमळावरी ठेविला माथा ।। धृ ।। सगुण हे आरती निर्गुण ओंवाळूं ।कल्पनेचें घृत घालूं दीप पाजळूं ।। १ ।। अविद्येचा मोह पडला उपडोनी सांडूं ।…

श्री रामचंद्रांची-आरती :(Shri Ramachandrachi Aarti)

श्री रामचंद्रांची-आरती shri-ramachandrachi-aarti || श्री रामचंद्रांची-आरती || उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनी ।लिंगदेह लंकापुर विध्वंसूनी ।।कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।देह अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥ जय देव जय देव निजबोधा रामा ।परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ।। धृ ॥ प्रथम सीताशुद्धी हनुमंत…

श्रीपादवल्लभाची आरती :(Sripadavallabhachi Aarti)

श्रीपादवल्लभाची आरती sripadavallabhachi-aarti || श्रीपादवल्लभाची आरती || दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा । आरती हे तव चरणी राहो । आरती हे तव चरणी राहो ॥ नति तति गुरुवरा।। दिग्भिरवेष्टितमंबरमेव प्रत्यग्ब्रह्मेति । खं ब्रह्मेति श्रुतिरपि वदति । खं ब्रह्मेति श्रुतिरपि वदति ।।…

वटसावित्रीची आरती : (Vatsavitrichi Arati)

वटसावित्रीची आरती vatsavitrichi-arati || वटसावित्रीची आरती || अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ।। अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीने काप्रणीला ॥ आणखी वर वरी बाळे । मनीं निश्चय जो केला ॥ आरती वडराजा ।। १।। दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री…

पंचायतन आरती : (Panchayatn Aarti)

पंचायतन आरती panchayatn-aarti || पंचायतन आरती || अघसंकटभयनाशन सुखदा विग्धेशा । आद्या सुरवरवंद्या नरवारण वेशा ।। जय देव जय देव जय सुखकर मूर्ती । गणपति हरी शिवभास्कर अंबा सुखमूर्ती ।। धृ ॥ पयसागरजाकांता धरणीधरशयना । करुणालय वारिसि भववारिजदलनयना ।। गरुडध्वज…

निरोप आरती : (Nirop Aarti)

निरोप आरती nirop-aarti || निरोप आरती || जाहलें भजन आम्ही नमितों चरणा । नमितों तव चरणा । वारुनिया विघ्नें देवा रक्षावे दीना ॥ धृ ।। दास  तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातों। देवा तुजलाची ध्यातों । प्रेमें करुनियां देवा गुण तुझे गातों…

गजानन महाराजांची-आरती :(Gajanan Maharajannchi-Arati)

गजानन महाराजांची-आरती gajanan-maharajannchi-arati || गजानन महाराजांची-आरती || जय जय सच्चित्स्वरूप स्वामी गणराया ।अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ।। धृ ।। निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ।।तें तूं खरोखर निःसंशय अससी ।लीलामात्रें धरिलें मानव देहासी…

मंत्र पुष्पांजली :(Mantra Pushpanjali)

मंत्र पुष्पांजली mantra-pushpanjali || मंत्र पुष्पांजली || ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् । ते ह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः ।। ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।समे  कामान् काम कामाय मह्यंकामेश्वरो वैश्रवणो ददातु…

सूर्यदेवताची आरती: (Suryadevtachi Arati)

सूर्यदेवताची आरती suryadevtachi-arati || सूर्यदेवताची आरती || जय जय जगत्महरणा दिनकर सुखकिराणा ।उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा ॥ पद्मासन सुखमुर्ती सुहास्यवरवदना ।पद्मकरा वरदप्रभ भास्वत सुखसदना ॥ १ ॥ जय देव जय देव जय भास्कर सूर्या ।विधिहरिशंकररूपा जय सुरवरवर्या ॥ ध्रु ॥…

इंद्रायणिचे तटी ज्ञानदेवाची-आरती :(Indrayaniche Tati Dyanadevachi-Arati)

इंद्रायणिचे तटी ज्ञानदेवाची-आरती indrayaniche-tati-dyanadevachi-arati || इंद्रायणिचे तटी ज्ञानदेवाची-आरती || इंद्रायणिचे तटी धरिला रहिवास ।विश्व तारावया लक्ष्मीनिवास ॥ज्ञानेश्वरूपे धरिला निजवेष ।वर्म जाणे तया सद्गुरुउपदेश ॥ १ ॥ जय देव जय देव जय ज्ञानदेवा ॥जीवा शिवा आदी परब्रह्म ठेवा ॥ ध्रु ॥ कृष्ण…