Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Tag: Tirtashetra

संत समर्थ रामदास मंदिर:(Sant Samarth Ramdas Temple)

समर्थ रामदास स्वामी sant-samarth-ramdas-mandir प्राचीन काळीतील डोंगरावर आश्वलायन ऋषींचे निवास असते हे अतिशय प्राचीन आणि महत्त्वाचे स्थळ होते. त्यामुळे हा किल्ला ‘आश्वलायनगड’ नावाने प्रसिद्ध झाला. या किल्ल्याचे उद्भव शिलाहार राजा भोज यांनी ११ व्या शतकात केले होते. इ.स. १६७३ साली,…

गोरा कुंभार मंदिर तेर:(Gora Kumbhar Temple Tare)

संत गोरा कुंभार gora-kumbhar-mandir-tare गोरा कुंभार मंदिर तेर उस्मानाबाद पासून २२ कि.मी. अंतरावर असलेल्या तेर या गावी प्राचीन संस्कृतीच्या पाउलखुणा आजही स्पष्ट जाणवतात. प्राचीन काळात प्रदेशासी व्यापार संबंध असलेले तेर हे गाव प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबाकाका कुंभार यांच्यामुळे महाराष्ट्रला ज्ञात आहे….

संत नामदेव पायरी पंढरपुर,नरसी:(Sant Namdev Payri Pandharpur, Narsi)

संत नामदेव sant-namdev-payri संत नामदेव समाधी (पंढरपुर)– संत नामदेव हे ८० वर्षांचे झाल्यानंतर त्यांनी जग सोडून जाण्याचे ठरवले. आषाढ शुद्ध एकादशी शके १२७२ रोजी विठ्ठला पुढे जाऊन आज्ञा द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी शके १२७२ या दिवशी त्यांनी पंढरपूर…

संत तुकाराम महाराज:(Sant Tukaram Maharaj:)

संत तुकाराम sant-tukaram-maharaj || संत तुकाराम || श्री तीर्थक्षेत्र देहू– श्री तीर्थक्षेत्र देहू हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठी असून याच गावात श्री तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आख्यायिका आहे. ज्या डोंगरात एकांतात बसून तुकारामांनी अभंग रचना केली व अवघ्या…

संत तुकडोजी समाधी मोझरी:(Sant Tukdoji Samadhi Mozari)

संत तुकडोजी महाराज sant-tukdoji-samaddhi-mozari संत तुकडोजी समाधी मोझरी – भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील एक गाव. हे गाव राष्ट्रीय महामार्ग ६ वर (नागपूर अमरावती रस्त्यावर) आहे. येथे तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम व त्यासमोर त्यांची समाधी आहे.

संत ज्ञानेश्वर मंदिर- नेवासा:(Sant Dnyaneshwar Mandir Nevasa)

संत ज्ञानेश्वर nevasa-sant-dnyaneshwar-mandi || संत ज्ञानेश्वर || नेवासा – संत ज्ञानेश्वर मंदिर हे भारताच्यामहाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातीलनेवासा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. हे शहर प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. नेवासा – ज्ञानेश्वरीचे निर्मितीस्थान या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून इसवी सनाच्या तेराव्या शतकात  भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध  ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच…

संत ज्ञानेश्वर मंदिर-आपेगाव:(Sant Dnyaneshwar Mandir Apegaon)

संत ज्ञानेश्वर sant-dnyaneshwar-mandir-apegaon || संत ज्ञानेश्वर || आपेगाव आपेगाव – संत ज्ञानेश्वर मंदिर हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गाव आहे. हे संत ज्ञानेश्वर यांचे जन्म गाव होय. पैठण तालुक्यापासून आपेगाव १० किलोमीटर अंतरावर आहे

संत ज्ञानेश्वर मंदिर- आळंदी( Sant Dnyaneshwar Mandir Alandi)

संत ज्ञानेश्वर sant-dnyaneshwar-mandir-alandiआळंदी— श्री तीर्थक्षेत्र आळंदीमहाराष्ट्रातील प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत  ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही देवाची…