Tag: Shree Ramchandra
श्री रामचंद्र पाळणा:(Shree Ramchandra Palana)
shree-ram-palana || श्री रामचंद्र पाळणा || बाळा जो जो रे, कुलभूषणा । दशरथनंदना ॥ निद्रा करि बाळा मनमोहना। रामा लक्षुमणा ॥धृ॥ बाळा जो जो रे…. पाळणा लांबविला, अयोध्येसी । दशरथाचे वंशी ॥ पुत्र जन्मला हृषीकेशी । कौसल्येचे कुशी ॥१॥ बाळा जो…