Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Tag: SantDnyaneshwarSarthDnyaneshwari

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय आठवा:(Sarth Dnyaneshwari Chapter Eight)

संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-athava || संत ज्ञानेश्वर || अर्जुन उवाच ।किं तद्‌ब्रह्म किं अध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।अधिभूतं च किं प्रोक्तं अधिदैवं किमुच्यते ॥ १ ॥अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय ? अध्यात्म कशाला म्हणतात ? कर्म म्हणजे काय…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सातवा:(Sarth Dnyaneshwari Chapter Seven)

संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-satava || संत ज्ञानेश्वर || श्रीभगवानुवाच –मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः ।असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ १ ॥ज्ञानं तेऽहं सविज्ञानं इदं वक्ष्याम्यशेषतः ।यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यं अवशिष्यते ॥ २ ॥श्रीकृष्ण म्हणाले हे पार्था माझ्या ठिकाणी ज्या तुझे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सहावा:(Sarth Dnyaneshwari Chapter Six)

संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-sahava || संत ज्ञानेश्वर || ॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥॥ अर्थात् श्रीमद् भगवद्‌गीतेवरील मराठी टीका ॥। अथ षष्ठोऽध्यायः – अध्याय सहावाआत्मसंयमयोगः मग रायातें संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो ।कृष्ण सांगती आतां जो । योगरूप…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा:(Sarth Dnyaneshwari Chapter Five)

संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-pachva || संत ज्ञानेश्वर || संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १ ॥अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुन्हा कर्मांचे अनुष्ठान करावे असेही तू सांगतोस. या दोहोंपैकी…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चवथा:(Sarth Dnyaneshwari Chapter Four)

संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-chavatha || संत ज्ञानेश्वर || आजि श्रवणेंद्रियां पाहलें । जें येणें गीतानिधान देखिलें ।आतां स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें ॥१॥आज श्रवणेंद्रियांना सुकाळ झाला, कारण गीतेसारखा ठेवा पहावयास मिळाला. जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता झाले आहे. ॥१॥…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा:(Sarth Dnyaneshwari ChapterThird)

संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-tisara ॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥ ॥ अर्थात् श्रीमद् भगवद्‌गीतेवरील मराठी टीका ॥ अथ तृतीयोऽध्यायः – अध्याय तिसरा कर्मयोगः मग आइका अर्जुनें म्हणितलें ।देवा तुम्ही जें वाक्य बोलिलें ।तें निकें म्यां परिसिलें ।…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा:(Sarth Dnyaneshwari Chapter Second)

संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-dusara ॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥ मग संजयो म्हणे रायातें । आईके तो पार्थु तेथें ।शोकाकुल रुदनातें । करितु असे ॥ १ ॥ मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला – ऐक. तो शोकाने व्याप्त…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला(Sarth Dnyaneshwari Chapter One)

संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-pahila ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥ ॥ अर्थात् श्रीमद् भगवद्‌गीतेवरील मराठी टीका ॥ ॥ अथ प्रथमोऽध्यायः – अध्याय पहिला ॥ ॥ अर्जुनविषादयोगः ॥ ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥ ॐकार…