Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Tag: bhavartha ramayan yudhakand

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौसष्टावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Chausastava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-chausas || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चौसष्टावा || रावणस्त्रियांचा विलाप ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणवधानंतर सैन्याची दाणादाण व पळापळ : करोनिया रणकंदन । ससैन्य रणीं रावण ।स्वयें पाडिला आपण । उरलें सैन्य देशोधडी ॥ १ ॥एकीं दिगंतर लंघिलें । एकां कंठीं…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्रेपन्नावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Trepanava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-trepana || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्रेपन्नावा || महिरावणाचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ हनुमंत स्वतःची चिंता व्यक्त करुन मकरध्वजाचे साहाय्य मागतो : ऐकतां मगरीचें वचन । झालें हनुमंता समाधान ।देवोनि पुत्रासीं आलिंगन । निजविवंचन सांगत ॥ १ ॥आमुचा स्वामी श्रीरघुनाथ…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बावन्नावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Bavannava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-bavanna || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय बावन्नावा || हनुमंत – मकरध्वज भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अहिरावण – महिरावण यांच्याकडून वानरसैन्याची टेहळणी : अहिरावण महिरावण । धराया रघुनंदन ।करिते झाले विवंचन । सावधान अवधारा ॥ १ ॥पाताळ सांडोनि त्वरित । जाले…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकावन्नावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Ekavannawa)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-ekavann || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकावन्नावा || अहिरावण – महिरावण यांचा संवाद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ पर्वस्थानी पर्वत ठेवून हनुमंताचे आगमन : स्वस्थानीं ठेवोनि पर्वत । विजयी झाला कपिनाथ ।श्रीराम आनंदें डुल्लत । हरिखें नाचत कपिसैन्य ॥ १ ॥शरणागत बिभीषण…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणपन्नासावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Ekonapanasava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-ekonapa || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय एकोणपन्नासावा || लक्ष्मण शुद्धीवर आला ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम शांत होतात : श्रीराम प्रार्थितां वानरगण । शरणागत बिभीषण ।सृष्टिघाता कळवळोन । केलें उपशमन क्रोधाचें ॥ १ ॥शांत करोनि कोपासी । आविष्टोनि मोहावेशीं ।काय बोलत…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्तेचाळिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Sattechalisava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-sattech || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सत्तेचाळिसावा || भरत – हनुमान भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ भरताची राममय स्थिती : हनुमान अत्यंत विश्वासी । अनुसरोनि बाणासीं ।आला नंदिग्रामासीं । जेथें भरतासीं निवास ॥ १ ॥भरत श्रीरामाचा निजभक्त । भरतें भक्ति उल्लासित…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सेहेचाळिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya  Sehechalisava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-sehecha || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय सेहेचाळिसावा || हनुमंताचे नंदिग्रामाला प्रयाण ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अप्सरेने हनुमंताला राक्षसी मायेची कल्पन दिली : उद्धरोनियां ते खेचरी । विजयी झाला कपिकेसरी ।येरी राहोनि गगनांतरी । मधुर स्वरी अनुवादे ॥ १ ॥तुझिया उपकारा हनुमंता…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पंचेचाळिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Panchechalisava)

bhavartha-ramayana-yuddhakanda-adhyaya-panche || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय पंचेचाळिसावा || अप्सरेचा उद्धार ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ ऐसें बोलतां हनुमंत । संतोषला श्रीरघुनाथ ।स्वानंदसुखें डुल्लत । पाठी थापटित कपीची ॥ १ ॥ राघवः पुनरेवेदमुवाच पवनात्मजम् ।त्वरं वीर त्वयावश्यमानेतव्या महौषधि ॥१॥स्वस्ति तेऽस्तु महासत्व गच्छ यात्रां…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चव्वेचाळिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Chavechalisava)

bhavartha-ramayan-yuddhakanda-adhyaya-chavech || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय चव्वेचाळिसावा || औषधी आणण्याची हनुमंताला प्रार्थना ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रणीं दंडोनि रावणासी । सावध करावें सौ‍मित्रासी ।राम आला अति स्नेहेंसी । जीवीं जीवासीं जीवन ॥ १ ॥राम जगाचें जीवन । राम जीवाचें चिद्धन ।सखा…

भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्रेचाळिसावा:(Bhavartha Ramayana Yuddhakanda Adhyaya Trechalisava)

bhavartha-ramayana-yuddhakanda-adhyaya-trecha || भावार्थरामायण युद्धकांड अध्याय त्रेचाळिसावा || लक्ष्मणाकडून रावणशक्तीचा भेद ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रावणाने क्रोधाने बिभीषणावर शक्ती सोडली : लक्ष्मणें रणाआंत । ध्वज सारथी छेदून रथ ।रावण केला हताहत । संग्रामांत साटोपें ॥ १ ॥रणीं लक्ष्मणें केला विरथ ।…