अभंग ,संत जनाबाई-पाळणा

३३६


जो जो जो जो रे गोरक्षा। जगदोद्धारा जगदीशा ।।१।।


शुद्ध सुमनांची सेज भक्तिभावें आंत नीज||२||

sant-janabai-abhang-palana


माता उन्मनी केवळ निजीं निजले गोपाळ || ३ ||


मार्गे घालुनी आनंदा सुर्खे निजे बा गोविंदा ||४||


अद्वय नाम गीतीं गातां दासी जनी कैंची आतां ॥५॥