Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Abhang

संत निळोबाराय अभंग:(Sant Nilobaray Abhang)

sant-nilobaray-abhang अभंग , संत निळोबाराय संत निळोबाराय हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म मुळशी तालुक्यातील निळवंडे गावात झाला होता. संत निळोबाराय यांचा अभ्यास आणि ज्ञान न केवळ भक्तिरचनांमध्ये, तर समाजप्रबोधनातही दिसून येतो. त्यांचा जीवनप्रवास साधेपणाने भरलेला होता,…

संत आऊबाई अभंग:(Sant Aubai Abhang)

sant-aubai-abhang अभंग , संत आऊबाई शून्य साकारलें साध्यांत दिसे आकार नासे तेथें शून्याकार दिसे ||१|| शून्य ते सार शून्य ते सार शून्यीं चराचर सामावलें।।२।। नामयाची बहिण आऊबाई शून्यीं सामावली विठ्ठलीं राहिली चित्तवृत्ती ॥ ३ ॥

संत कर्ममेळा अभंग:(Sant Karma Mela Abhang)

sant-karma-mela-abhang अभंग , संत कर्ममेळा अखंड तें मन ठेवलें चरणीं ।आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें ।सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥वायां तोंडपिटी करा कशासाठी ।तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं ।मागणे तें देई हेंचि…

संत राजाई अभंग :(Sant Rajai Abhang)

sant-rajai-abhang संत राजाई अभंग – १ आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।।लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवन काय करूं ।।३।।धडचि कांटीये घातले हो कैसें बळेंचि आपणा पिसें…

संत लिंबाई अभंग:(Sant Limbai Abhang)

sant-limbai-abhang अभंग, संत लिंबाई तारी मज आतां रखुमाईच्या कांता पंढरीच्या नाथा मायबापा ॥१॥ अनाथाचा नाथ ऐकियेलें कानीं । सनकादिक मुनी बोलताती ।।२।। त्याचिया वचनाचा पावोनी विश्वास धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥३॥ नामयाची लेकी लिंबाई म्हणे देवा । कृपाळू केशवा सांभाळावें…

Latest Posts

संत भानुदास अभंग-काला :(Sant Bhanudas Abhang Kala)

अभंग,संत भानुदास काला – sant-bhanudas-abhang-kala || संत भानुदास अभंग-काला || ८६ अवघ्या सोडियेल्या मोटा ।आजीचा दहिंकाला गोमट ॥१॥घ्या रे घ्या रे दहींभात ।आम्हां देतो पंढरीनाथ ॥२॥मुदा घेऊनियां करीं ।पेंद्या वांटितो शिदोरी ॥३॥भानुदास गीतीं गात ।प्रसाद देतो पंढरीनाथ ॥४॥ ८७ गूढीयेसी…

संत भानुदास अभंग-फुगडी :(Sant Bhanudas Abhang Phugadi)

अभंग,संत भानुदास फुगडी- sant-bhanudas-abhang-phugadi || संत भानुदास अभंग-फुगडी || ८५ ऐक साजनी वो बाई । तुम्हा एवढें थोर नहीं ।भाव केला घरजांवाई । खावयासी तूप सेवाई ॥१॥ फु फु फु फु फुगडी गे । तुम्ही आम्ही खेळु दोघी गे ॥ध्रु०॥प्रपंच…

संत भानुदास अभंग-गौळण : (Sant Bhanudas Abhang -Gaulan)

अभंग,संत भानुदास गौळण- sant-bhanudas-abhang-gaulan || संत भानुदास अभंग-गौळण || ८३ वृदांवनीं वेणू कवणाच माये वाजे । वेणुनादें गोवर्धनू गाजे ।पुच्छु पसरुनि मयोर विराजे । मज पाहतां भासती यादवराजे ॥१॥ तृण चारा चरूं विसरली । गाई व्याघ्र एके ठायीं जालीं ।पक्षीं…

संत भानुदास अभंग-बालक्रिडा :(Sant Bhanudas Abhang-Balkrida)

अभंग,संत भानुदास बालक्रिडा- sant-bhanudas-abhang-balkrida || संत भानुदास अभंग-बालक्रिडा || ८२ उठी तात मात भये प्रात रजनी सो तीमीर गई ।मीलत बाल सकल ग्वाल सुंदर कान्हाई ॥१॥ जागों गोपाल लाल जागो गोविंदलाला जाननी बल जाई ॥धृ०॥संगीत सब फीरत बयन तुमबीन नहीं…

संत भानुदास अभंग-करूणा :(Sant Bhanudas Abhang-Karuna)

अभंग,संत भानुदास करूणा- sant-bhanudas-abhang-karuna || संत भानुदास अभंग-करूणा || ५७ जैं आकाश वर पडों पाहे । ब्रह्मागोळ भंगा जाये ।वडवानळ त्रिभुवन खाये । तरी तुझीच वाट पाहें गा विठोबा ॥१॥न करी आणिकांचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥धृ०॥सप्त सागर एकवट…

संत भानुदास अभंग-मुमुक्षूसबोध :(Sant Bhanudas Abhang -Mumukshubodh)

अभंग-संत भानुदास मुमुक्षूसबोध – sant-bhanudas-abhang-mumukshubodh || संत भानुदास अभंग-मुमुक्षूसबोध || ४९ ये संसारी बहूता वाटा । सिद्ध साधका सुभटा ।दीप देहींचा गोमटा । तवंची ठाका सुपंथू ॥१॥मग आयुष्यांच्या अस्तमानीं । पडलिया काळाच्या वदनीं ।तें वेळें न राखे मायाराणी । वडवा…

संत भानुदास अभंग-रामनाममहिमा :(Sant Bhanudas Abhang RamnamMahima)

अभंग,संत भानुदास रामनाममहिमा- sant-bhanudas-abhang-ramnammahima || संत भानुदास रामनाममहिमा अभंग || ४३ श्रीराम आम्हां सोयरा सांगाती ।नाहीं पुनरवृत्ति जन्म कर्म ॥१॥तुटती यातना देहाचा संबध ।श्रीराम बोध ठसतां जीवीं ॥२॥वेरझार खुटली वासना तुटली ।वॄत्ती हे जडली श्रीरामपायीं ॥३॥भानुदास म्हणे कुळींचे दैवत ।श्रीराम…

संत भानुदास अभंग-नाममहिमा : (Sant Bhanudas Abhang-Namahima)

अभंग,संत भानुदास नाममहिमा- sant-bhanudas-abhang-namahima || संत भानुदास अभंग-नाममहिमा || ३६ आमुचिये कूळीं पंढरीचा नेम ।मुखीं सदा नाम विठ्ठलांचें ॥१॥न कळे आचार न कळे विचार ।न कळे वेव्हार प्रपंचाचा ॥२॥असों भलते ठायीं जपूं नामावळी ।कर्माकर्म होळी होय तेणें ॥३॥भानुदास म्हणे उपदेश…

संत भानुदास अभंग-पंढरीमाहात्म्य : (Sant Bhanudas Abhang-Pandharimahatmya)

अभंग-संत भानुदास पंढरीमाहात्म्य- sant-bhanudas-abhang-pandharimahatmya || संत भानुदास अभंग-पंढरीमाहात्म्य || २२ हेंचि साधकांचें स्थळ । भोळें वंदिती निर्मळ ।अभाविक जे खळ । तयां नावडे सर्वथा ॥१॥तें हें जाणा पंढरीपुर । मोक्ष मुक्तिचें माहेर ।करती जयजयकार । वैष्णव ते आनंदे ॥२॥ टाळघोळ…

संत भानुदास अभंग-श्रीविठ्ठलमाहात्म्य :(Sant Bhanudas Abhang-SriVitthalMahatmya)

अभंग, संत भानुदास-श्रीविठ्ठलमाहात्म्य sant-bhanudas-abhang-srivitthalmahatmya || संत भानुदास अभंग-श्रीविठ्ठलमाहात्म्य || ८ अनादि परब्रह्मा जें कां निजधाम ।तें ही मूर्तिं मेघः श्याम विटेवरी ॥१॥जें दुर्लभ तिहिं लोकां न कळे ब्रह्मादिकां ।तपें पुंडलिका जोड़लेंसे ॥२॥जयातें पहातं श्रुती परतल्या नेति नेति ।ती हे परब्रह्मा…