Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Abhang

भावार्थ रामायण- उत्तरकाण्ड :(Bhavartha Ramayan Uttarakaand)

bhavartha-ramayan-uttarakaand संत एकनाथ महाराज-भावार्थ रामायण : उत्तरकाण्ड भावार्थ रामायण : नाथांच्या जीवनातील अखेरचा आणि महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण होय. हा ग्रंथ आदिकवी वाल्मीकि रचित रामायण वर आधारित आहे. वाल्मीकि रामायण भारतीय संस्कृतीच्या शिखरावर विराजमान असलेला एक अत्यंत लोकप्रिय आणि…

संत भागूबाई-अभंग : (Sant Bhagubai Abhang)

अभंग,संत भागूबाई– sant-bhagubai-abhang || संत भागूबाई-अभंग || मी रे अपराधी मोठी । मज घालावें बा पोटीं ।मी तान्हुलें अज्ञान । म्हणू का देऊ नये स्तन ॥ अवघ्या संतां तूं भेटसी । मी रे एकली परदेशी ॥भागू म्हणे विठोबासी । मज…

संत बंका-अभंग : (Sant Banka Abhang)

अभंग,संत बंका- sant-banka-abhang || संत बंका-अभंग ||  १ चरण मिरवले विटेवरी दोनी ।ध्यातसे ध्यानी सदाशिव ॥१॥तो हा पंढरीराव कर दोनी कटीं ।अभा असे तटीं भीवरेच्या ॥२॥मुगुट कुंडले श्रीमुख शोभले ।ध्यानी मिरवलें योगियांच्या ॥३॥वंका म्हणे सर्व सिध्दिंचा दातार ।भक्तां अभयकर देत…

संत नरहरी सोनार-अभंग : (Sant Narhari Sonar Abhang)

अभंग,संत नरहरी सोनार sant-narhari-sonar-abhang || संत नरहरी सोनार-अभंग || १नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण । जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥ १ ॥आहे तें अंबर निःशब्द निराळ । अद्वय केवळ जैसें तैसे ॥ २ ॥म्हणे नरहरी सोनार तैं क्षर ना…

संत संताजी-अभंग :(Sant Santaji Abhang)

अभंग,संत संताजी- sant-santaji-abhang || संत संताजी-अभंग ||  १ माझिया जातीचा मज भेटो कोणी ।आवडिची धनी पुरवावया ।। १ ।।माझिया जातीचा मजशी मिळेल ।कळेल तो सर्व समाचार ।। २ ।।संतु म्हणे येथे पाहिजे जातीचे ।येर गबाळाचे काम नाही ।। ३ ।।…

Latest Posts

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सत्त्याहत्तरावा:(Bhavartha Ramayana Uttarakand Adhyaya Sattyahattarava)

bhavartha-ramayana-uttarakand-adhyaya-sattyah || भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सत्त्याहत्तरावा || श्रीरामांचे सर्वांसह वैकुंठगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ अयोध्या सांडोनि अर्ध योजन । पुढें निघाला श्रीरघुनंदन ।देखोनि तीर शरयूचें पावन । तेथें वस्तीसी राहिला ॥१॥त्या शरयूचा महिमा कैसा । जो देवांसी अगम्य सहसा ।जातें…

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय शहात्तरावा:(Bhavartha Ramayana Uttarakand Adhyaya Sahattarava)

bhavartha-ramayana-uttarakand-adhyaya-sahatta || भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय शहात्तरावा || श्रीरामांचे शरयू नदीवर आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ विसृज्य लक्ष्मणं रामस्तीव्रशोकसमन्वितः ।वसिष्ठं मंत्रिणं चैव नैगमांश्चेदमब्रवीत् ॥१॥अद्य राज्येऽभिषेक्ष्यामि भरतं भ्रातृवत्सलम् ।अयोध्यायाः पतिं वीरं ततो यास्याम्यहं वनम् ॥२॥ लक्ष्मणाविषयी रामांचा शोकावेग : लक्ष्मणें सांडोनि इहलोक…

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पंचहत्तरावा:(Bhavartha Ramayana Uttarakand Adhyaya Pannchahatarava)

bhavartha-ramayana-uttarakand-adhyaya-pannc || भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय पंचहत्तरावा || लक्ष्मणाचे पाताललोकी गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ निजपुत्रांसि स्थापोनि सिंधुप्रदेशीं । भरत निघाला श्रीरामभेटीसी ।येवोनियां अयोध्येसी । अग्रजासी वंदिलें ॥१॥सांगितला सविस्तर वृत्तांत । एइकोनि संतोषला श्रीरघुनाथ ।चंद्रा देखोनि उचंबळत । क्षीरार्णव जैसा हा…

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय चौर्‍याहत्तरावा:(Bhavartha Ramayana Uttarakand Adhyaya Chauryahatarava)

bhavartha-ramayana-uttarakand-adhyaya-chaurya || भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय चौर्‍याहत्तरावा || भरताकडूण गंधर्वाचा पराजय ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ आकाशवाणीचें उत्तर । ऐकोनियां श्रीरघुवीर ।करी धरोनियां कुमर । यज्ञशाळॆ प्रवेशला ॥१॥क्रमोनियां तेथे शर्वरी । प्रातःकाळीं दूषणारी ।स्नानसंध्या करोनि ते अव्सारी । ऋषींसहित बैसला ॥२॥ सभामंडळीं…

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय त्र्याहत्तरावा:(Bhavartha Ramayana Uttarakand Adhyaya Tryahatarava)

bhavartha-ramayana-uttarakand-adhyaya-tryahat || भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय त्र्याहत्तरावा || सीतेचे पाताळात आगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वानरसेनेसीं श्रीरघुनाथ । विजयी झाला आनंदभरित ।अयोध्ये येवोनि कार्यार्थ । पुढें काय वर्तला ॥१॥मारोनियां कुंभकर्णपुत्र । विजयी झाला श्रीराम जानकीसहित ।ऐसें ऐकोनि महंत । थोर थोर…

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय बाहत्तरावा:(Bhavartha Ramayana Uttarakand Adhyaya Bahattarava)

bhavartha-ramayana-uttarakand-adhyaya-bahatta || भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय बाहत्तरावा || मूळकासुराचा वध ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीरामभेटीला बिभीषण निघाला, अयोध्येचे वर्णन : रणीं बिभीषण पडिला । तो प्रधानें सावध केला ।जैसा नदीस बुडतां काढिला । थडीचिया जनीं हो ॥१॥रावणानुज होवोनि सावधान । प्रधानांप्रति…

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकाहत्तरावा:(Bhavartha Ramayana Uttarakand Adhyaya Ekahattarava)

bhavartha-ramayana-uttarakand-adhyaya-ekahatt || भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकाहत्तरावा || मूळकासुराला लंकेची प्राप्ती ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ वज्रसारेकडून मूळकासुराचा धिःकार : येरीकडे अनुसंधान । रम्य रामायण पावन ।श्रवणें भवदोषखंडण । श्रवणमात्र केलिया ॥१॥कैकेयीनें प्रबोधोनि कुंभकर्णपत्नीतें । आपण गेली अयोध्येतें ।मागें वर्तलें तें सावचित्तें…

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सत्तरावा:(Bhavartha Ramayana Uttarakand Adhyaya Sattarava)

bhavartha-ramayana-uttarakand-adhyaya-sattara || भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय सत्तरावा || कैकेयीला लंकादर्शन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ जानकीसहित श्रीरघुपती । सुखस्वानंदें अयोध्येप्रती ।राज्य करितां स्वधर्मस्थिती । पापवदंती राज्यीं नाहीं ॥१॥देशींचे लोक पुण्यशील । स्वधर्मीं रत द्विज सकळ ।अग्निहोत्रें करोनियां काळ । श्रीरामनामीं कंठिती ॥२॥घरोघरीं…

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकूणसत्तरावा:(Bhavartha Ramayana Uttarakand Adhyaya Ekunsattarava)

bhavartha-ramayana-uttarakand-adhyaya-ekunsat || भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय एकूणसत्तरावा || श्रीरामांना जानकी व पुत्रांची भेट ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ दूषणारिपुत्रीं दोघीं जणी । नर वानर समरांगणीं ।जीत बांधिलें कित्येक मेदिनीं । गतप्राण होवोनि ठेलें ॥१॥अश्व गज वना आले । तेही गतप्राण होवोनि ठेले…

भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अडुसष्टावा:(Bhavartha Ramayana Uttarakand Adhyaya Adusastava)

bhavartha-ramayana-uttarakand-adhyaya-adusast || भावार्थरामायण उत्तरकांड अध्याय अडुसष्टावा || लक्ष्मण-हनुमंताला पकडून नेले ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ उरलेल्या सैन्याने रामांना वृत्तांत सांगितला : गतप्रसंगीं अनुसंधान । ऐसें असे निरुपण ।भरत शत्रुघ्नासी बांधोन । कुशें जाण युद्ध केलें ॥१॥उरल्या सैन्या करोनि मार । विजयी…