गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
नववर्षाची गुढी उभारू,
आनंदाचा उत्सव साजरा करू,
समृद्धी आणि सुखाची चाहूल,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा घरोघरी नेऊ.
गुढी उभारू आनंदाने,
संपत्ती येवो घराघराने,
सुख-शांती आणि भरभराटी,
गुढीपाडव्याच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा.
विजयाची गुढी उभी करावी,
संपन्नता, शांती लाभावी,
चैतन्याने भरा आयुष्य,
गुढीपाडवा मंगलमय जावो!