दत्ताची आरती

आरती दत्तराजयांची ।
अनुसया अत्रि सुपुत्राची ॥ धृ. ॥


गाणगा भुवनी तूं वससी ।
भक्त संकटासि बा हरिसी ।

datta-aarti-arati-dattarajayanchi


भजती त्यातें उद्धरिसी ।
अंती मोक्षपदा नेसी ॥ चाल ॥


सर्वोत्तमात्रिजगत्पाला लुब्ध होउनि अंजलि भरुनि ।
पुष्पें वाहिन । नाथ सख्या तुमची ॥ १ ॥


गाईन लीलाकीर्तीची ॥ काषयांबर फटीं साजे ।


त्रिभुवनीअतुल कीर्ती गाजे, वर्णन करितां गुण तुझे ।
श्रमले मन हें बहु माझे ॥ चाल॥


विरंची विष्णू शिव मूर्ति । भवब्धि तरण मी तुला शरण ।
जन्म आणि मरण

चुकवुनि शुद्ध करी साची ।
कुमतिहर दत्तराजयाची ॥ २ ॥