Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Tulsi Aarti

तुळशीची आरती- (Tulsi Aarti)

|| तुळशीची आरती || tulsi-aarti तुलसीचे महत्त्व तुलसी, हिंदू धर्मातील एक पवित्र वनस्पती, लक्ष्मीदेवीचे रूप मानली जाते. तुलसीचे पूजन, आरती, आणि उपासना केल्याने देवाची कृपा प्राप्त होते.

तुळशीची आरती-जय देवी तुळसी माते बहु पुण्यपावनी:(Tulsi Aarti Jay Devi Tulsi Mate Bahu Punyapavani)

तुळशीची आरती tulsi-aarti-jay-devi-tulsi-mate-bahu-punyapav || जय देवी तुळसी माते बहु पुण्यपावनी || जय देवी तुळसी माते बहु पुण्यपावनी ।तुज करितो आरती ही लीन पदी होउनी ॥ धृ. ॥ त्रिभुवन हें लघु आहे तव पत्राहुनि अति ।मुळिं ब्रह्मा मध्यें शौरी राहे तो…

तुळशीची आरती-वृंदावनवासी जय माये तुळस:(Tulsi Aarti-Vrindavanavasi Jay Maye Tulas)

तुळशीची आरती tulsi-aarti-vrindavanavasi-jay-maye-tulas || वृंदावनवासी जय माये तुळस || वृंदावनवासी जय माये तुळसी ।शिवहरिब्रह्मादीकां तूं वंद्य होसी ॥मृत्युलोकी प्रगटुनि भक्ता उद्धरिसी ।तुझें दर्शन होतां जळती अघराशीं ॥ १ ॥ जय देव जय देवी जय तुळसी माते ।करिं वृद्धीं आयुध्य नारायणवनिते…

तुळशीची आरती-तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं:(Tulsi Aarti-Tulsimalamrttika Joe Lavi Bhaalin)

तुळशीची आरती tulsi-aarti-tulsimalamrttika-joe-lavi-bhaalivi-bhaali || तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं || तुळसीमळमृत्तिका जो लावी भाळीं ।अनुदिनी तुळसी तीर्थी करितो आंघोळि ॥तुळसीकाष्ठीं ग्रीवा मंडित वनमाळी ।त्याच्यासंगे राहे हरि सर्वकाळीं ॥ १ ॥ जय देवी जय देवी जय मये तुळसी ।अक्षय मोक्षाचें निजपद भावें…

तुळशीची आरती-जय देव जय देवी जय माये तुळशी:(Tulshi Aarti-Jay Dev Jay Devi Jay Maye Tulshi)

तुळशीची आरती tulshi-aarti-jay-dev-jay-devi-jay-maye-tulash || जय देव जय देवी जय माये तुळशी || जय देव जय देवी जय माये तुळशी ।निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥ सेवा करिती…