Category: Sri Kshetra Murgod
श्री क्षेत्र मुरगोड:(Sri Kshetra Murgod)
तीर्थक्षेत्र srikshetra-murgod || तीर्थक्षेत्र || श्रीक्षेत्र मुरगोड: एक पवित्र स्थळ– श्रीक्षेत्र मुरगोड, कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्याच्या सौदत्ती तालुक्यातील मुरगोड गावापासून उत्तरेला दोन फर्लाग अंतरावर स्थित आहे. बेळगावपासून या स्थळाचे अंतर ५० किमी आहे. हे क्षेत्र चिदंबर क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे,…