Category: Sri Kshetra Bachani
श्री क्षेत्र बाचणी: (Sri Kshetra Bachani)
तीर्थक्षेत्र srikshetra-bachani || तीर्थक्षेत्र || कोल्हापूरपासून दक्षिणेकडे साधारण २३-२५ किमी अंतरावर विस्पूर्लीपासून डाव्या हाताला, गारगोटी मार्गावर स्थित ‘कागल’ तालुक्यात ‘बाचणी’ नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे ५००० वरून कमी आहे. याच गावातून कोकणातही जाता येते. ‘कागल’ हे…