Category: Shri Kshetra Ashti-Datta Mandir
श्री क्षेत्र आष्टी-दत्तमंदिर:(Shri Kshetra Ashti-Datta Mandir)
तीर्थक्षेत्र shrikshetra-ashti-datta-mandir || तीर्थक्षेत्र || मुंबई-बीड महामार्गावर नगरपासून ३६ मैलांवर आष्टी हे बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. येथे वद्य प्रतिपदा शके १८८८ च्या शनिवार, २५ फेब्रुवारी १९६७ रोजी श्रीदत्तमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. जयपूर येथून खास तयार करून आणलेली ही…