Category: SantTukdojiKavita
संत तुकडोजी कविता:(Sant Tukdoji Poem)
संत तुकडोजी महाराज sant-tukdoji-kavita ||या झोपडीत माझ्या|| राजास जी महाली, सौख्ये कधी मिळालीती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥ भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावेप्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥ पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्यादारास नाही दोऱ्या, या…