Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: santhDnyaneshwarSarthDnyaneshwari

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा:(Sarth Dnyaneshwari Chapter Eighteen)

संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-atharavaeen जयजय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ ।जन्मजराजलदजाळ । प्रभंजन ॥ १ ॥हे निष्पापा, आपल्या सेवकांचे संपूर्ण कल्याणरूप असलेल्या (कल्याण करणार्‍या) आणि जन्म व म्हातारपणरूपी मेघांच्या फळीची धूळधाण करणार्‍या वायुरूपी हे श्रीगुरुदेवा, तुमचा जयजयकार असो. ॥१८-१॥ जयजय देव प्रबळ…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा:(Sarth Dnyaneshwari Chapter Seventeen:)

संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwar-adhyay-satrava || संत ज्ञानेश्वर || विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगमुद्रा ।तया नमोजी गणेंद्रा । श्रीगुरुराया ॥ १ ॥ज्या तुझी योगमाया विश्वरूपी प्रफुल्लित आकाराला प्रगट करते व जो जीवरूपी गणांचा तू स्वामी गणपति) त्या सद्गुरो, तुला नमस्कार…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा:(Sarth Dnyaneshwari Chapter Eleven)

संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-akrava || संत ज्ञानेश्वर || आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोहीं रसीं ।येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥ १ ॥आता यानंतर अकराव्या अध्यायामधे (शांत व अद्भुत या) दोन रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दहावा:(Sarth Dnyaneshwari Chapter Ten)

संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-dahava || संत ज्ञानेश्वर || नमो संसारतमसूर्या । अपरिमितपरमवीर्या ।तरुणतरतूर्या । लालनलीला ॥ २ ॥अहो, संसाररूपी अंधाराचा नाश करणारे सूर्य, निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्याने युक्त, ज्वानीच्या भरात असलेल्या चौथ्या अवस्थेचे (तूर्येचे) स्नेहाने पालन करणे ही ज्यांची क्रीडा आहे,…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा:(Sarth Dnyaneshwari Chapter Second)

संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-dusara ॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥ मग संजयो म्हणे रायातें । आईके तो पार्थु तेथें ।शोकाकुल रुदनातें । करितु असे ॥ १ ॥ मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला – ऐक. तो शोकाने व्याप्त…

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला(Sarth Dnyaneshwari Chapter One)

संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-pahila ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥ ॥ अर्थात् श्रीमद् भगवद्‌गीतेवरील मराठी टीका ॥ ॥ अथ प्रथमोऽध्यायः – अध्याय पहिला ॥ ॥ अर्जुनविषादयोगः ॥ ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या ।जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥ ॐकार…