Category: SantDnyaneshwarSarthDnyaneshwari
सार्थ ज्ञानेश्वरी:(Sarth Dnyaneshwari)
ग्रंथ : सार्थ ज्ञानेश्वरी – sarth-dnyaneshwari-sant-dnyaneshwar || सार्थ ज्ञानेश्वरी || सार्थ ज्ञानेश्वरी : एक अद्वितीय आध्यात्मिक ग्रंथ- सार्थ ज्ञानेश्वरी हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, जो आत्मज्ञानाच्या मार्गावर प्रकाश टाकतो. या ग्रंथात, संत ज्ञानेश्वरींनी भगवद गीतेच्या तत्त्वज्ञानाचा गहन आणि सहज समजावून…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा:(Sarth Dnyaneshwari Chapter Sixteen)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-solava मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु ।अद्वयाब्जिनीविकाशु । वंदूं आतां ॥ १ ॥जगत्संबंधीच्या ज्ञानाला नाहीसा करणारा व अद्वैतस्थितिरूपी कमलाचा विकास करणारा हा (श्रीगुरुनिवृत्तिरूपी) आश्चर्यकारक सूर्य उगवला आहे. (हा सूर्य आश्चर्यकारक आहे, कारण लौकिक सूर्य उगवला की जगताचे…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा:(Sarth Dnyaneshwari Chapter Fifteen)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-pandhrawa || संत ज्ञानेश्वर || आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें ।वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूंचीं ॥ १ ॥आता आपले शुद्ध असलेले अंत:करण चौरंग करून त्यावर श्रीगुरूंच्या पाउलांची स्थापना करू. ॥१५-१॥ ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुड्मुळी ।भरूनियां…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा:(Sarth Dnyaneshwari Chapter Fourteen)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-chaudava || संत ज्ञानेश्वर || जी एकार्णवाचे ठाईं । पाहतां थेंबाचा पाडु नाहीं ।मा महानदी काई । जाणिजती ॥ १२ ॥महाराज, प्रलयकाळच्या महासमुद्रात थेंबाचा पत्ता नाही, मग महानद्या तरी कशा जाणल्या जातील ? (तर नाही. महानद्यांचा देखील प्रळयकालच्या…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा:(Sarth Dnyaneshwari Chapter Thirteen)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-terava आत्मरूप गणेशु केलिया स्मरण । सकळ विद्यांचें अधिकरण ।तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे ॥ १ ॥सर्व विद्यांचे अश्रयस्थन जे आत्मरूप गणेशाचे स्मरण तेच श्रीगुरूचे चरण होत. त्यांना नमस्कार करू. ॥१॥ जयांचेनि आठवें । शब्दसृष्टि आंगवे ।सारस्वत आघवें…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा:(Sarth Dnyaneshwari Chapter Twelve)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-barava || संत ज्ञानेश्वर || जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।अनवरत आनंदे । वर्षतिये ॥ १ ॥ तू शुद्ध आहेस. तू, उदार म्हणून प्रसिद्ध आहेस. गुरुकृपादृष्टिरूपी माते तुझा जयजयकार असो. ॥१२-१॥ विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा:(Sarth Dnyaneshwari Chapter Nine)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-navva तरी अवधान एकलें दीजे । मग सर्वसुखासि पात्र होईजे ।हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥ १ ॥श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, – अहो श्रोते हो तर तुम्ही एकवेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल….
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय आठवा:(Sarth Dnyaneshwari Chapter Eight)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-athava || संत ज्ञानेश्वर || अर्जुन उवाच ।किं तद्ब्रह्म किं अध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।अधिभूतं च किं प्रोक्तं अधिदैवं किमुच्यते ॥ १ ॥अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म म्हणजे काय ? अध्यात्म कशाला म्हणतात ? कर्म म्हणजे काय…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सातवा:(Sarth Dnyaneshwari Chapter Seven)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-satava || संत ज्ञानेश्वर || श्रीभगवानुवाच –मय्यासक्तमनाः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः ।असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ॥ १ ॥ज्ञानं तेऽहं सविज्ञानं इदं वक्ष्याम्यशेषतः ।यज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यं अवशिष्यते ॥ २ ॥श्रीकृष्ण म्हणाले हे पार्था माझ्या ठिकाणी ज्या तुझे…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सहावा:(Sarth Dnyaneshwari Chapter Six)
संत ज्ञानेश्वर sarth-dnyaneshwari-adhyay-sahava || संत ज्ञानेश्वर || ॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥। अथ षष्ठोऽध्यायः – अध्याय सहावाआत्मसंयमयोगः मग रायातें संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो ।कृष्ण सांगती आतां जो । योगरूप…