Category: Sant Tukavipra vitthal povada
संत तुकाविप्र-विठ्ठलाचा पोवाडा :(Sant Tukavipra Vitthalacha Povada)
sant-tukavipra-vitthalacha-povada संत तुकाविप्र-विठ्ठलाचा पोवाडा ऐका श्रोते, भाविक भोळे, सांगेण अंतरखुणातुम्ही विठ्ठल रखुमाई म्हणा ||धृ||याच विचारे तरला तुका वैकुंठासी गेला, जड देह वरुता नेला, अनुभवरत्न अभंगा वदला,तरण उपाय भला, जडजीव उद्धार केला, कीर्तन कीर्ती मंगळा,तुकीता तुका आला, हरिभजनी देवच झाला ।याज…