Category: Sant Tukavipra Charitra
संत तुकाविप्र चरित्र :(Sant Tukavipra Charitra)
sant-tukavipra-charitra संत तुकाविप्र तुकाविप्र महाराजांचा कालखंड शके १६५० ते शके १७१४, म्हणजेच इ.स. १७२८ ते १७९२ होता. हा कालखंड ‘उत्तर पेशवाई’ म्हणून ओळखला जातो. तुकाविप्र महाराज हे कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यावर विश्वास ठेवत होते. त्यांच्या अभंगांतून त्यांच्या या विचारांचा स्पष्ट…