Category: Sant Rohidas Charitra
संत रोहिदास चरित्र:(Sant Rohidas Charitra)
sant-rohidas-charitra संत रोहिदास संत रोहिदास यांचा जन्म सुमारे इ.स. १४५० च्या आसपास झाला असावा असा अनुमान आहे. त्यांनी भारतभर भटकंती करून विविध ठिकाणी अध्यात्मिक कार्य केले आणि त्यामुळे ते समाजसुधारक संतांमध्ये अग्रगण्य मानले जातात. ते केवळ एक महान कवी नव्हते,…