Category: Sant Ramdas Abhang
संत रामदासांचे सार्थ अभंग 1:(Sant Ramdas’s Sartha Abhang)
sant-ramdas-sartha-abhang-ek संत रामदासांचे सार्थ अभंग अभंग १ समुदाय काय सांगों श्रीरामाचा ।अंतरी कामाचा लेश नाही लेश नाही तया बंधु भरतासी ।सर्वही राज्यासी त्यागियेले त्यागियेले अन्न केले उपोषण ।धन्य लक्ष्मण ब्रह्मचारी ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक ।श्रीरामी सार्थक जन्म केला जन्म केला…