Category: Sant Nivruttinath Haripath
संत निवृत्तीनाथ हरिपाठ:(Sant Nivruttinath Haripath)
अभंग,संत निवृत्तीनाथ हरिपाठ sant-nivruttinath-haripath || संत निवृत्तीनाथ हरिपाठ || १ हरिविण दैवत नाहीं पैं अनुचित्तीं ।अखंड श्रीपती नाम वाचॆ ।। १।।रामकृष्ण मूर्ति या जपा आवृत्ती ।नित्य नामॆं तृप्ती जाली आम्हां ।। २।।नामाचॆनि स्मरणॆं नित्य पैं सुखांत ।दुजीयाची मात नॆणॊ आम्ही…