Varkari Sanskruti

वारकरी परंपरा जपन्याचा छोटासा प्रयत्न

Category: Sant Nilobaray

संत निळोबाराय अभंग-संतांचें वर्णन:(Sant  Nilobaray Abhang Santache Varnan)

sant-nilobaray-abhang-santache-varnan अभंग ,संत निळोबाराय १२५७ अगाध कीर्ति वाढले संत । केली विख्यात चरित्रें हीं ॥१॥ अग्नींत उभे विषचि प्याले । नाहीं ते भ्याले महा शस्त्रा ॥२॥ वंदूनि आज्ञा बोले पशु । करी श्रुतिघोषु दीर्घ स्वरें ॥३॥ निळा म्हणे ठेऊनि उदकीं ।…

संत निळोबाराय अभंग-हरी हा भक्तांच्या अंकित:(Sant  Nilobaray Abhang Hari Ha Bhaktanchya Ankit)

sant-nilobaray-abhang-hari-ha-bhaktanchya अभंग ,संत निळोबाराय ११९७ अनुरागें भजती देवा । त्यांच्या भावा साक्षी तो ॥१॥ म्हणोनियां मागें पुढें । धांवे कोडें सांभाळी ॥२॥ भुके तानें करी चिंता । लागों नेदी त्या ऊनवारा ॥३॥ निळा म्हणे अंतरसाक्षी । सदा कैंपक्षी दासाचा ॥४॥ ११९८…

संत निळोबाराय अभंग-देवभक्त यांची एकरुपता:(Sant  Nilobaray Abhang Devbhakta Yanchi Ekarupta)

sant-nilobaray-abhang-devbhakta-yanchi-ekarup अभंग ,संत निळोबाराय ११८१ ठायींचा हा ऋणानुबंध । प्रीतिवाद उभयतां ॥१॥ म्हणोनि एक एकाधीन । जाणती उणखूण येरयेरां ॥२॥ देव जाणे अंतरींचे । केलें भक्ताचें प्रतिपादी ॥३॥ निळा म्हणे भिन्न भाव । नाहीं देवभक्तांचा ॥४॥ ११८२ देव घरा आला ।…

संत निळोबाराय अभंग-देवभक्तांचा संवाद:(Sant Nilobaray Abhang Devbhaktancha Sanvad)

sant-nilobaray-abhang-devbhaktancha-sanvad अभंग ,संत निळोबाराय ११५४ भक्त म्हणती अहो देवा । वियोग न व्हावा तुम्हां आम्हां ॥१॥ इतुकेनिचि दोघेहि सुखी । मिसळतां एकाएकीं संतुष्ट ॥२॥ आम्ही गाऊं तुमचे गुण । करावें श्रवण सादर तुम्हीं ॥३॥ निळा म्हणे कमळापती । आहे हातीं तुमच्या…

संत निळोबाराय अभंग-देवाशीं प्रेमाचें भांडण:(Sant Nilobaray Abhang-Devashi Premane Bhandan)

sant-nilobaray-abhang-devashi-premane-bhandan अभंग ,संत निळोबाराय  १११४ आणिक तों युक्ति नाहीं माझया हातीं । आहें मूढमति म्हणूनियां ॥१॥ वारंवार तुम्हां करितों सूचना । नामें दयाघना उच्चारुनी ॥२॥ पतितपावन ऐसी ब्रिदावळी । रुळते पायांतळीं प्रतिज्ञेची ॥३॥ निळा म्हणे तिचा प्रताप दाखवा । माझा हा…

संत निळोबाराय अभंग-कीर्तनपर :(Sant Nilobaray Abhang-kirtanpar)

sant-nilobaray-abhang-kirtanpar अभंग ,संत निळोबाराय १०७७ आतां अवघे हरिचे जन । करा हो चिंतन नामाचें ॥१॥ देव नुपेक्षील सर्वथा । करा कथा कीर्तनें ॥२॥ टाळ मृदंग लावा भेरी । नाचा गजरी हरिनामें ॥३॥ निळा म्हणे वैकुंठवासी । येती भेटीसी तुमचीये ॥४॥ १०७८…

संत निळोबाराय अभंग-नामपर :(Sant Nilobaray Abhang Nampar)

sant-nilobaray-abhang-nampar अभंग ,संत निळोबाराय १००० अखंड भूतदया मानसीं । वाचे नाम अहर्निशी । तया न बिसबे हषिकेशी । मागें मागें हिंडतसे ॥१॥ जिहीं परकारणीं वेंचिलें । शरीर आयुष्य आपुलें । धन वित्तही वंचिले । तयां विठठलें सन्मानिजे ॥२॥ जिहीं गाईलें नित्य…

संत निळोबाराय अभंग-मनास व जनांस उपदेश :(Sant Nilobaray Abhang-Manas Va Janans Updesh)

sant-nilobaray-abhang-manas-va-janans-updesh अभंग , संत निळोबाराय ८७५ अभिशापासी कारण । मुख्य संभाषण परस्त्रीचें ॥१॥ सहज एकांती बोलूं जातां । उपजे विकल्पता सकळांसी ॥२॥ मग तें अपघातासी मूळ । करी तात्काळ नावरत ॥३॥ निळा म्हणे प्रमादी ऐसी । प्रमदेपासीं अखंड ॥४॥ ८७६…

संत निळोबाराय अभंग-आपल्या स्थितीसंबंधानें जनाशीं उद्गार :(Sant Nilobaray Abhang-Aplya Sthithi Sambandane Janashi Udgar)

sant-nilobaray-abhang-aplya-sthithi-sambandan अभंग , संत निळोबाराय ७४८ अखंडता ते झाली ऐसी । विठ्ठल  राहिला मानसीं । ध्यानीं मनीं लोचनासीं । अहर्निशीं निजबोध ॥१॥ जनीं वनीं जनार्दन । नाढळें त्या भिन्नाभिन्न । एकात्मता अनुसंधान । नित्य दर्शन विठठलीं ॥२॥ देहीं असोनी देहातीत…

संत निळोबाराय अभंग-आपल्या स्थितीसंबंधानें देवाशीं उद्गार:(Sant Nilobaray Abhang-Aplya Sthithi Sambandane Devashi Udgar)

sant-nilobaray-abhang-aplya-sthithi-sambanda अभंग , संत निळोबाराय ६४२ आवडोन रुप मनीं । धरिलें वदनीं हरिनाम ॥१॥ न लगे आणिक कांही चिंता । गोडचि आतां यावरी ॥२॥ काय करुं ते आसनमुद्रा । कृपासमुद्रा तुजविण ॥३॥ निळा म्हणे दिधलें संती । नाम एकंतीं तेंचि…