Category: sant Nilobaray Charitra
संत निळोबाराय महाराज चरित्र : (Sant Nilobaray Maharaj Charitra)
sant-nilobaray-maharaj-charitra संत निळोबाराय महाराज पिंपळनेर: श्री संत निळोबाराय हे रामचंद्र प्रभूने घोडनदीच्या काठावर स्थापन केलेल्या रामलिंगाचे अत्यंत निष्ठावान उपासक होते. ते प्रपंचात रममाण होऊन रामलिंगाची पूजा आणि अर्चा अत्यंत भक्तिपूर्ण पद्धतीने करीत होते. त्यांच्याकडे कुलकर्ण वतन होते, परंतु वतनाच्या कामात…