Category: Sant Narhari Sonar Charitra
संत नरहरी सोनार चरित्र:(Sant Narhari Sonar Charitra)
sant-narhari-sonar-charitra संत नरहरी सोनार: श्री संत नरहरी सोनार यांचा जन्म देवगिरीत झाला. प्रारंभात ते शैवपंथी होते, परंतु एक दिवस त्यांना साक्षात्कार झाला की शिव आणि विठोबा हे एकच आहेत. त्यानंतर त्यांनी आपला जीवनमार्ग विठोबा भक्तिमय केला. संत नरहरी सोनार यांच्या…