Category: Sant Ladai
संत लाडाई चरित्र :(Sant Ladai Charitra)
sant-ladai-charitra संत लाडाई चरित्र संत नामदेव यांना चार मुलगे होते – नारा, महादा, गोंदा आणि विठा. या सर्वांनी काही अभंग रचले होते, ज्यांपैकी काही आजही उपलब्ध आहेत. त्यांच्या चार सुनाही होत्या – लाडाई, साखराई, गोडाई आणि येसाई. यापैकी नारा यांची…